मराठी : जागतिक मराठी दिन २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर आणि कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा / राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
आपल्या राज्यघटनेत २२ भाषाचा उल्लेख आहे त्यामध्ये मराठी समावेश आहे.
मराठी बोले जाणारे राज्य गोवा, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, सुरत ,अहमदाबाद, आध्रप्रदेश , मध्यप्रदेश ई . महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषा हि दुसऱ्या प्रांतात सुद्धा बोलली जाते जसे अरब , जर्मनी , पाकिस्तान आस्ट्रोलीया ,इस्राईल ई देशात सुद्धा मराठी बोलली जाते.
आपल्या महाराष्ट्रात परिपत्रक हे मराठी असतात .म्हाइंभट यांनी लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यामुळे मराठी भाषेचा चांगला भक्कम पाया झाला. पुण्यातील नाणेघाटात प्राचीन शिलालेखात २२२० वर्षा पूर्वीची लिहलेली आढळली.
नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखाला सर्वात प्राचीन शिलालेख मानले जाते. दोन्ही भाषांना मिळून अर्धमागधी म्हणून ओळखले जात होते. मराठी हि दोन हजार वर्ष जुनी आहे. २०११ च्या जनगणनेत महाराष्ट्रीयन ६९% लोक बोलतात आणि हिंदी १३% हिंदी भाषा बोलतात.
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
झालो खरेच धन्य ऐकतो मराठी......
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी....."
भारतामध्ये मराठी भाषा तर बोलली जाते पण बाहेरच्या देशात सुद्धा मराठी बोलली जाते जसे कि संयुक्त राष्ट्र,दक्षिण आफ्रिका ,सिंगापूर, अमेरिका ,नुझीलण्ड, सौदी अरब, ई देशामध्ये सुद्धा मराठी भाषा बोलली जाते.भारतात नवीदिली विश्वविद्यालय ,गोवा विदयालय , गुलबर्गा विदयालय ,अहिल्यादेवी विद्यालय , ओस्मानिया विद्यालय ई विद्यालयात मराठी भाषेचे पूर्ण पने शिकवली जाते.
मराठी भाषेत दर वर्षी दोन हजार ते तीन हजार पूस्तके प्रकशित होत असतात. ललित ग्रन्थ व काही पुस्तके मिळऊन २५० कोटीचा बाजार आहे. भारतातील १००% ग्रंथालयातील २५% ग्रंथालये हि एकट्या महाराष्ट्रात आहेत.
पठारे समिती हि भाषेचे प्रभुत्व आणि सर्व शोध घेण्यासाठी निवडली होती. १० जानेवारी २०१२ ला रंगनाथ पठारे समिती निवडली होती. समितीमध्ये अध्यक्ष रंगनाथ पठारे आणि बाकी नऊ सदस्य होते.
मराठी भाषेचा उदय सांगणारे जुने शिलालेख :
![]() |
मराठी भाषेचे प्रभुत्व |
नाणेघाट /सातवाहन :ब्राह्मि लिपी
![]() |
मराठी भाषेचे प्रभुत्व |
मराठी आमच्या महाराष्ट्राची शान आहे अभिमान आहे. आमचा गर्व आहे हि मराठी .
मला माझ्या मराठी भाषेचे कौतुक आहे.मायबोली भाषा टिकूऊन ठेवायचे आपल्या हातात आहे. मराठी भाषेबदल महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील लोकांनी अभिमान बाळगला पाहिजे.
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment