शोफार / नरसिंगा  [ हिब्रू  शब्द ]  :  शोफार हे वाद्य यंत्र [ यहुदी ] ४००० वर्ष  जुने आहे.

 शोफार हे  एक प्राचीन वाद्य आहे.हे वाद्य मेंढ्याच्या शिंगापासून बणवलेले असते. 

यहुदी धर्मातील लोक त्याचा उपयोग करत. शोफार हे वाद्य येशु  ख्रिस्तच्या काळातील  होते.

शोफार हे वाद्य केशर प्राण्याचे तयार केले जाते. 

 प्राचीन काळात नववर्षात सुद्धा शोफारचा आवाज केला जायचा. 

शोफार त्या काळात पवित्र दिवसाला १०० वेळा वाजवत.

 समजा जर कोणी अपराध केले असेल  व प्रायश्चित करायचे असेल तर ते वाजवून केले जात होते.

 यहुदी धर्मात सिनेग्वाग सर्विस  मध्ये हे वाद्य यंत्र वाजवले जाते.

 हे यंत्र जेव्हा वाजवले जात होते त्यावेळेला लोकाना कळत कि मंदिरामध्ये देवाला  प्रार्थना कारण्यासाची वेळ झाली आहे. 

सर्व लोक त्याठिकाणी जमा होऊन देवाला प्रार्थना करत.

 मेंढीच्या शिंगचा  नरसिंगा प्राचीन [ यहुदी ] लोकांच्या उपवासाच्या दिवशी वाजवत.

 शोफार ब्लास्ट म्हणजे टोन .

 नरसिंगा हा  चार प्रकारे वाजवला जातो. 

आफ्रिका मध्ये  कोडुक नावाच्या प्राण्याच्या शिंगाचा नरसिंगा तो लांबीला सर्वात मोठा होता. 

नरसिंगाचा आवाज नसतो तर त्या आवाजात शब्द असतात.   


यहुदिवो लोकांचा  ग्रंथ  = निष्णा 



शोफार  ( सेरिमोनिअल इन्स्ट्रुमेंट  ,ऍनिमल  हॉर्न )
शोफार  ( सेरिमोनिअल इन्स्ट्रुमेंट  ,ऍनिमल  हॉर्न )





शोफार/ नरसिंगा कोडुक
शोफार/ नरसिंगा कोडुक 


रुबनीक आणि बायबल साहित्य : शोफारचा  जयंतीची घोषणा किंवा पूर्णिमेला व अमावसेला  उपयोग केला जात होता. 

शोफार वाजवण्यासाठी लोकांना शिकवले जात होते आणि वाजवण्याची जीमेदारी त्यांच्याकडे देत होते. 

 जेरूसेमल मंदिराच्या  मिरवणुकीत  ज्या  लोकांना शिकवले त्यांना वाजण्यासाठी  सांगायचे. 

प्राचीन काळात करण्याचा  व शोफारचा  उपयोग होत होता.

 शोफार हे  वाद्य  युद्धासाठी सैनिकांना सूचना करण्यासाठी   वापर केला जात होता . 

जंगलातील बकऱ्याच्या  शिंगाचा सुद्धा नरसिंगा / शोफार तयार करत असत.  



शोफार   ( सेरिमोनिअल इन्स्ट्रुमेंट  ,ऍनिमल  हॉर्न )
शोफार   ( सेरिमोनिअल इन्स्ट्रुमेंट  ,ऍनिमल  हॉर्न )



बायबल सबंध : जेरुसेलम मंदिरात जेव्हा लोक बोलवण्यासाठी नरसिंगा उपयोग व्ह्यायचा   त्या वेळेस सभागृहात सुद्धा उपयोग  झाला.

 बायबल या ग्रंथात नरसिंगा हा शब्द १२४ वेळा लिहिलेला आहे.  

बायबलमध्ये लिहिले  आहे कि नरसिंगाचा आवाज नसतो तर त्या आवाजात शब्द असतात. 

बायबल ग्रंथात म्हणले जाते कि नरसिंग्याचा आवाज आल्यानंतर भूत सुद्धा भितात.

 नरसिंग्याचे महत्व हे बायबल ग्रंथात पूर्ण पणे विश्लेषणात्मक आहे.    




आजच्या काळात लोक नरसिंगा वाजवतात पण कोणत्याही प्रकारची टोन वाजवत आहेत. 

नरसिंगा /शोफार हे महत्वाची कामासाठी केला जात होता.

नरसिंगा हे यंत्र / वाद्य  आपली दुःख देवा पर्यंत पोचवण्याचे काम करत होते.  




Post a Comment

Previous Post Next Post