विजय नगर [ ई .१३५०/ १५६५ दक्षिण भारत ] : भारतामधील प्रथम हिंदू साम्राज होते.
|
विजय नगरचा इतिहास |
विजय नगर : विजय नगरची स्थापना बुक्का आणि हरिहर राज्याने त्यांच्या काळात स्थापन केले. दोन राज्यांनी मिळून उत्तर आणि दक्षिण मध्ये कृष्णा नदी आणि कावेरी नदीतील सर्व साम्राज्य जिंकून घेतले. हरिहर आणि बुक्का यांचे साम्राज्य वाढत असल्यामुळे अनेक राज्यांचे युद्ध ही झाले. राज्या हरिहर आणि बुक्का हे बहमनी साम्राज्य यांच्यात सर्वात ज्यास्त युद्ध झाली.
|
विजय नगरचा इतिहास |
राजा कृष्ण देव राय [जन्म, मृत्यू १६ feb १४७१/ १५२९ हंपी][राज्यकाळ १५०९ - १५२९ विजय नगर ] : विजय नगर चे सर्वात प्रसिद्ध आणि शूर राज्यांच्या काळात साम्राज्य खूप पसरले होते. राजा कृष्ण देव राय यांच्या चार पिढ्यानी ३१० वर्ष राज्य केले. कृष्ण देव राय हे कवी होते. तेजपाल सिंह धामा यांनी कृष्ण देवराय यांच्या जीवनावर एक पुस्तक हिंदी मध्ये लिहिले होते. आणि त्यांना आंध्रभोज या नावाने ओळखले जात होते. व कृष्ण देव राय यांच्या दरबारामध्ये आठ तेलगू प्रसिद्ध कवी होते त्यांना अष्टदिग्ज म्हणत होते. राजा कृष्ण देव राय सिंहासन वर बसले तेव्हा दक्षिण भारतातील परिस्थिती हि चिंताजनक होती. कारण ,पोर्तुगीज पश्चिमी तट {कोस्ट } वर आले होते. बहमनी लोक आक्रमण करण्याची टक लावून वाट बघत होते.कृष्ण देव राय यांनी दक्षिण राजनीती मध्ये कुशल असलेले अप्पाजी याांना प्रधान बनवले. उत्तमतूर मधील राज्याला हरवले . बहमनी चा सुलतान महमूदशाहचा पराभव केला व गुलबर्ग आणि बिदर मध्ये विजयनगर चा झेंडा फडकावला. राजा कृष्ण देव राय यांनी महमूदशाह चे राज्य त्याला परत दिले. १५१३ मध्ये उडीसा वर आक्रमण केले व दुर्ग जिंकले.
शासन काळ :
१. संगम वंश -ई १३३६ /१४८५.
२. शाल्व वंश -ई १४८५/१५०५.
३. तुलूव वंश - ई १५०५/१५७०.
४. अरवीड वंश-ई १५७०/१६५०
विजयनगरमध्ये ६०० वर्ष पूर्वीचे खंडारे आहेत. जुने लोक हे चित्रकला आणि वास्तुकला निपुण /तरबेज होते त्या काळातील लोक मुर्त्या हे कोरून बनवायचे. त्या काळातील लोक त्या वस्तू हातानी घडवत होते.
*गोलकुंडा चे युद्ध राजा कृष्ण देव राय आणि सुलतान कुली कुतुब शाह यांच्यात झाले होते आणि गोलकुंडा हे ठिकाण हैद्राबाद मध्ये आहे .
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment