ऑनलाईन टेस्ट सिरीज मध्ये आपण विज्ञान, मराठी व्याकरण,अंकगणित & बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज आपण अश्या टेस्ट सिरीज दररोज पाहणार आहोत.
मित्रांनो आपण अभ्यास करताना स्कोअरिंग विषय निवडावे आणी त्या विषयावर जास्त भर द्यावा म्हणजे नाव निवड यादीत आल्याशिवाय राहणार नाही.
पोलीस भरती तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती अश्या सरळसेवेने होणाऱ्या भरतीसाठी (police bharti online test marathi) आपण मराठी ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहत आहोत.
तलाठी भरती , पोलीस भारती (police bharti test 2022) दोन्ही भरतीसाठी वित्त विभागाकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे.
पोलीस भरती हि ५०% भरली जाणारी पदे आता १००% भरली जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
जाहिरात काढण्याचे पूर्ण प्रक्रिया राज्य स्तराव सुरु आहे, तर लवकरच आपणास तलाठी भरती व पोलीस भरती जाहिरात पाहण्यास मिळेल.
![]() |
पोलीस भरती, तलाठी भरती |
Post a Comment