पोलीस भरती तलाठी भरती एमपीएससी (mpsc quiz in marathi)अश्या सरळसेवा भरतीसाठी महत्वाचे प्रश्नोत्तरे आपण पाहत आहोत. पोलीस भरती तलाठी भरती हि २०२२ च्या सुरवातीपासून निघेल याची चर्चा होत आहे, परंतु या दोन्ही पैकी कोणतीही भरतीची जाहिरात निघत नाही.
आज २०२२ हे वर्ष पूर्ण होत आले आहे तरी, जाहिरात निघेल असे वाटत नाही. मित्रांनो या भरतीची जाहिरात निघेल कि नाही या विचारात न पडता अभ्यास करत राहा.


 


mpsc quiz in marathi

Post a Comment

Previous Post Next Post