दिवाळी हा सण भारतात सर्वात मोठा सण मानला जातो.bhaubeej information in marathi दिवाळी मधील भाऊबीज  हा सण पाच दिवसाचा असतो. 

आपण कोणताही सण साजरा करत असतो तरी तो करण्यामागे  काही हेतू आहे का? असा विचार सुद्धा करत नाही.

तर त्याचे कारण काय ते पाहू?

बहूबीज हा दिवस आपण का साजरा करतो त्यामागे काही पैरानिक कथा आहे का?

बाहूबीज या दिवसाची शुभमुहूर्त वेळ तिथी काय असणार आहे ते पाहू?


bhaubeej information in marathi



भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्या 

कार्तिक शुद्ध द्वितीयेस हा दिवस म्हणजे भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो. 

हा दिवस म्हणजे शरद ऋतू तील कार्तिक मासातील द्वितीया

Diwali मधील पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज असतो. 

दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.भाऊबिज हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस असतो.

 

 

दिवाळी हा सण का साजरा करतात?bhaubeej information in marathi

भाऊबीज हा सण bahubeej marathi mahiti 

मित्रांनो दिवाळी हा सण तुलसी पूजना पर्यंत असतो.
परंतु खरा सण हा पाच दिवसच असतो.
दिवाळी सणाचा शेवट म्हणजे बहिबीज होय.
बहुबीज या दिवशी भावाला बहीण ही ओवाळणी करते आणि यमदेव यमु देवीकडे प्रार्थना करते की माझ्या भावाचे अकाली मृत्यू पासून रक्षण कर.
 
 
आमचे म्हणणे
मित्रांनो कस आहे आजच्या काळात कुणालाही पैसा प्यारा आहे.
आजचा माणूस बाहू बहिणीचे नाते म्हणजे पवित्र नाते.त्या नात्यास विसर पडू नये यासाठी देवांनी वेदात पुराणात अश्या सर्व गोष्टींचा उल्लेख देखील केला आहे.
आज आपण ज्या युगात जगत आहोत हे जग फक्त पैसा यां शब्दाला महत्व देत आहे. त्यामुळे माणसांनी माणुसकी सोडली आहे आणि बहीण बाहू आई वडील अशी सर्व नाती विसरत आहे.
 
देवी देवतांना हे माहीत होते की पुढे चालून हा काळ माणसांना नव्हे तर पैसा या गोष्टीस किंमत देणार आहे.
 
त्यामुळे देवी देवतांनी आहे सण साजरे करण्यास सुरुवात केली होती.
देवी देवता यांनी या अटी घालून मानवजातीला टिक काऊन ठेवले आहे.
 
देवांनी जर अशे दिवस नसते ठेवले तर आज बहीण कोण बाहू कोण आणि आई - वडील कोण अशी अवस्था झाली असती.
 

 

पौराणीक कथा अशी आहे?

पौराणीक कथा अशी आहे की? सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांना दोन अपत्य होती. त्यातील पहिले अपत्य हे यमदेव आणि दुसरी  मुलगी होती तिचे नाव हे यमुना हे दोन अपत्य होती.
 
यमुना देवीचा जेव्हा विवाह झाला होता तेव्हा त्यांच्या घरातील व्यक्तींना यमदेव त्यांच्या घरी आलेले पसंत नव्हते. कारण यमदेव हे मृत्यूची देवता होती त्यामुळे यमदेवांना देखील वाटायचे कि , आपल्या बहिणीच्या सुखी संसारावर आपली सावली पडायला नको त्यामुळे यमदेव यमुना च्या घरी जाणे टाळत असत.
यमुना देवीला यमदेवाची खूप आठवण येत होती. असेच एक शुभ दिवस उजडला यमदेवाकडून यमुना देवीने एक वाचन मागितले ते अशे होते कि, 
माझ्या भावाने बाकीचे दिवस नाहीतर दीपावलीतील भाऊबीज हा दिवस तरी त्यांनी बहिणाला द्यावा.
यमदेव एक दिवस आपली बहीण यमुनांची भेट घेण्यास गेले तेव्हा कार्तिक शुद्ध द्वितीयेचा दिवस होता.
यमुना देवीला ते पाहून त्यांनी आपल्या भावाचे आदरातिथ्य करून औक्षण केले यमदेव आल्यामळे यमुनेला खूप आनंद झाला होता.
यमुनेचे औक्षण पूर्ण झाल्यावर यमदेवाला तिने गोड पदार्थ खाण्यास दिले त्यामुळे देव प्रसन्न झाले.प्रसन्न झाल्यावर देवांनी यमुनेला वस्त्रे अलंकार दिले.
यमदेवांनी अलंकार दिल्यावर वर मागण्यास सांगितले तेव्हा यमुना म्हणाली कि, यमाने निदान या दिवशी तरी भेटण्यास नकीच यावे आणि ज्या बहिणी भावाला ओवाळतील त्यांचे पण मृत्यूपासून रक्षण करावे असा वर दिला.
    
 
 

मुहूर्त तिथी 

मित्रांनो आपण २०२२ यावर्षी भाऊबीज हि दोन दिवस साजरी करता येणार आहे तर आपण भाऊबीज कोणते दिवस आणि कोणती वेळ असेल ते पाहू.

२६ ऑक्टोबर (बुधवार) २७ ऑक्टोबर (गुरुवार) या दोन दिवशी आपण भाऊबीज साजरी करू तिथी वेळ किती असणारा आहे ते पाहू 

भाऊबीज हा दिवस २६ ऑक्टोबर ला २.४३ मि सुरु होईल आणि २७ ऑक्टोबर ला १२:४५ करता येईल.

२६ ऑक्टोबर चा मुहूर्त असेल दु २:४३ मि. ३:२७ शुभमुहूर्त 

२७ ऑक्टोबर ला आपण भाऊबीज सूर्यदर्शनपासून करू शकता.

 

 

दिवाळित पाचवा आणि शेवटचा बहिणीचा दिवस म्हणजे( bhaubeej information in marathi) भाऊबीज हा असतो 

तुम्हाला या ब्लॉग बदल काय वाटते हा लिहलेला ब्लॉग कसा वाटतो ते आम्हाला तुम्ही नकीच कळवा 

 

हे ही पहा

Post a Comment

Previous Post Next Post