मानवी शरीर : आपले  शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे .पंचमहाभूत म्हणजे अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्त्वात पासून आपले शरीर निर्माण झालेले आहे .आपल्या शरीराला संचलित करण्याचे काम आपल्या शरीराला ऊर्जा पुरविण्याचे काम ही पंचमहाभूतं करत असतात मात्र ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला नजर लागते .आपल्याला एखाद्या व्यक्तीची नजर लागते तेव्हा मात्र या पंचमहाभूतांपासून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये अडथळे येतात आणि मग आपले शरीर बरोबर काम करत नाही .आपण आजारी पडतो आपले होणार काम अडवले  जाते  कामांमध्ये अडथळा होऊ लागतो यश प्राप्त होत नाही .आपण खूप मेहनत करतो मात्र त्यामध्ये यश मिळत नाही पैशाचा तुटवडा  निर्माण होते आणि यासाठीच हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्त्वाची मदत करतो .तुम्ही गळ्यामध्ये काळा धागा बांधला तर त्यामुळे नजर लागण्यापासून तुमचे  संरक्षण होऊ शकते त्यामुळे त्या  धाग्यामध्ये  कोणत्याही देवी-देवतांचा फोटो आपण लावू शकता. 



हिंदू धर्मात काळा दोरा का बांधतात
हिंदू धर्मात काळा दोरा का बांधतात





 बंधुनो प्राचीन काळापासून काळ्या  रंगाचा उपयोग हा नजरेपासून वाचवण्यासाठी दृष्ट लागण्या पासून वाचण्यासाठी केला जातो आणि म्हणूनच आपण पाहिले असेल की छोट्या मुलांना कपाळावर असेल गालावरती असेल किंवा पायाचा तळवा असतो त्यावर काळा टिळा लावला जातो का लावला जातो आणि हाच ठीका लहान मुलांचा वाईट नजरेपासून संरक्षण करतो . लहान मुलांना खूप लवकर नजर लागते आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना फार महत्त्वाचे असते . तुम्हाला वारंवार पोट दुखीचा त्रास असेल तर  तुम्ही दोन्ही पायांच्या पायाच्या अंगठ्याला  काळा धागा बांधला तर  तुमचा हा पोटदुखीचा त्रास त्यामुळे बंद होतो ,धागा कसा कसा बांधावा तर स्त्रियांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पाया मध्ये हा काळा धागा नक्की बांधावा , अशे केल्यावर नजर  लागल्यापासून तर संरक्षण होते . त्याच बरोबरीने अनेक फायदे सुद्धा होतात जर तुम्ही दिवसभर उभे राहून काम करत असताल तर तुमचे पाय नक्कीच भरपूर दुखत असतील तर या पाय दुखी पासून तुम्हाला जर कमी करायची असेल तर स्त्रियांनी किंवा मुलींनी डाव्या पाया मध्ये काळा धागा बांधावा आणि पुरुषांसाठी उजव्या पायात काळा धागा बांधल तरी चालतो .


 

हिंदू धर्मात काळा दोरा का बांधतात
हिंदू धर्मात काळा दोरा का बांधतात



वास्तुशास्त्र : वास्तुशास्त्रानुसार मंगळवारचा दिवस हा आपल्या पायामध्ये काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत शुभ मानला जाते . मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो .भावांनो  धनाची देवता कुबेर  आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जर  आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनामध्ये धनाची पैशाची कमतरता  राहत नाही . आपण मंगळवारच्या दिवशी महिलांनी डाव्या पायामध्ये काळा धागा धारण करावा आणि पुरुषांनी उजव्या पाया मध्ये हा काळा धागा धारण करावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्याचे नवनवीन मार्ग उघडे  होतात . त्या कारणाने आपल्याकडे पैसा येऊ लागतो. अजून एक फायदा असा होतो की ,ज्यां लोकांना  शनीची साडेसाती आहे, किंवा ज्यांना वारंवार शनि दोष निर्माण होतात त्यांच्या कुंडलीमध्ये शनी दोष आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा काळा धागा हे महत्त्वाचं काम करतो व शनि दोषापासून वाचवण्याचे काम काळा धागा करत असतो तर बंधूनो अशा प्रकारे नजर लागल्यापासून हा काळा दोरा वाचवतो .










लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]

मो : ८३९०५७८०२०




बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 


Post a Comment

Previous Post Next Post