teachers day quotes in marathi
Teachers day


 teachers day quotes in marathi माझ्या प्रिय बंधुनो शिक्षक दिवस हा प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो परंतु आपण केव्हाच विचार देखील केला नसेल कि हा दिवस आपण करतो तरी का?


शिक्षक दिवस साजरा करण्यामागे काय हेतू असतो? तो केव्हापासून साजरा केला जाऊ लागला?शिक्षक दिनाची सुरवात कशी झाली?

(Teachers day 2022) हा दिवस आपण शिक्षकाच्या मान, सन्मानार्थ साजरा केला जातो.

त्यादिवशी काही शाळेत मोठया वर्गाचे विद्यार्थी शिक्षकाचा वेष घेतात आणि पूर्ण दिवस शिक्षकाचा दिवस कसा असतो ते अनुभवतात.

 

 

आपल्या जीवनात फक्त दोन ते म्हणजे आई-बाबा आणि शिक्षकआपले आई - बाबा आपल्याला जन्म दिल्यानंतर आपल्याला शिकवण चांगले वागणे,

थोडक्यात आपले आई-बाबा आपल्याला जन्म देऊन या सृष्टीवर या जगात कसे जगावे हे शिकवणार ते आई- बाबा असतात.

 

(Teacher's day marathi)शिक्षकाचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे,

कारण शिक्षक हे आपल्याला प्रत्येक शैक्षणिक बाबतीतील ज्ञान देऊन मोठे करतात आज ज्या व्यक्ती कडे बुद्धी आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे,

आज आपण बुद्धीच्या जोरावर काहीहि मिळवू शकतो.

 

(shikshak din) पहिला शिक्षक दिन हा १९६२ मध्ये साजरा केला गेला परंतु शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली हे पाहू  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.

 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ चित्तोर जिह्यातील तिरुतनी या ठिकाणी झाला होता. त्यांच्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले तेव्हा राधाकृष्णन म्हणाले कि,

माझा वाढदिवस करण्यापेक्षा तो दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करू तसेच तो दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

 

2022 यावर्षीचा शिक्षक दिवस हा ५ सप्टेंबरला होणार आहे.

 

शिक्षक दिवस (happy teachers day 2022)हा किती तारखेला साजरा केला जातो:- शिक्षक दिवस हा दरवर्षीं ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.

 

 

 

Happy teachers day quotes in marathi / teachers day quotes:

शिक्षक दिवस हा शिक्षकाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यादिवशी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात.

प्रत्येक विद्यार्थी आपल्या बजेट नुसार शिक्षकांना भेटवस्तू देतात, जसे कि गुलाब, पेन ई वस्तू भेट देतात.

तसेच आपण या पोस्ट मधून शिक्षकांना मोबाईल वरून शुभेच्या देण्यासाठी हे कोट्स देणार आहोत, तर हे कोट्स आपण शुभेच्या देण्यासाठी पाठवू शकता.

 

 

        शिक्षक दिनानिमित्त माझ्याकडून माझ्या प्रिय शिक्षकांना हार्दिक शुभेच्या

 

 

 

१..    "जन्म देणारे आई-बाबा

चांगले वाईट शिकवणारे आई-बाबा

परंतु या सर्वांतून उत्कृष्ट असा नागरिक घडवणारे शिक्षक"

!!शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

२..    "जीवनात धैर्य देणारे आई-बाबा

जीवनात लढा देण्यासाठी शिकवणारे शिक्षक "

!!happy teachers day !!

 

३..   "शिक्षक हा एक असा अनमोल रत्न की.

तो विद्यार्थ्याला कसे चमकावे हे शिकवतो".

!! शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्या !!१

 

४..   "जो आम्हाला माणूस बनवतो

देशात आमची एक ओळख बनवतो

त्या शिक्षकास शत-शत प्रणाम..

!!शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

५..    "जीवन जगण्याची कला शिकवतो शिक्षक

ज्ञानाची किंमत सांगतो शिक्षक

!!शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

६..    "शिक्षकाकडे अशी जादू आहे कि'

मातीला सोन्यात देखील बदलू शकते"

!!happy teachers day !!

!!हैप्पी टीचर्स डे!!

 

७..    "आपण कितीहि मोठे व्हा

परंन्तु गुरुचे महत्व कधीहि कमी होणार नाही"

!!happy teachers daychya hardik shubhechya!१

 

८..     " एक पुस्तक व पेन आणि शिक्षक पूर्ण जग बदलू शकतो"

!!शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

९..     "आई-बाबा हे आपला धोंडा शाळेत पाठवतात

शिक्षक त्यांना आकार देण्याचे काम करतात"

!!happy teachers day chya hardik shubhechya!!

 

१०.     "आई-बाबा व शिक्षक हे असे दोन रत्न आहेत कि,

ते एकाच ठिकाणी राहतात परंतु इतरांना आपल्या लक्ष्याकडे नेतात"

!!शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्या !!

 

 

teachers day quotes in marathi
teachers day 2022

 

आपल्या जीवनात फक्त आई-बाबा आणि शिक्षक हे अत्यंत महत्वाचे शिक्षक आहेत. शिक्षक दिन हा दिवस आपण शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.  शिक्षक दिवस साजरा करताना प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते. हा दिवस प्रत्येक शाळेत अगदी आनंदाने साजरा केला जातो.

 

शिक्षक दिनाच्या दिवशी गुरुचे महत्व काय असते त्यावर काही शाळात कॉलेजमध्ये कविता रचल्या भाषणे केली जातात आणि अश्याप्रकारे शिक्षकांना भेटवस्तू दिल्या जातात.

Post a Comment

Previous Post Next Post