Dragon Fruit Benefits In Marathi ड्रॅगन फ्रुटचा औषधी म्हणून कोणा- कोणाला फायदा होऊ शकतो? त्यात अशे कोणता व्हिटॅमिन असतात ते पाहू. ड्रॅगन फ्रुटचा औषधासाठी देखील उपयोग केला जातो.

तर आपण आता ड्रॅगन फ्रुट हे आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगाचे आहे.

 

Dragon Fruit Benefits In Marathi
Dragon Fruit Benefitsड्रॅगन फ्रुट हे फळ उष्ण भागात येणारे आहे.

ड्रॅगन फ्रुट हे फळ उष्ण भागात तर येतेच, परंतु ते पाण्याच्या कमी प्रमाणावर देखील येते त्यामुळे पाण्याचा ज्यठिकाणी दुष्काळ असतो त्याठिकाणी या ड्रॅगन फ्रुटच्या बागेची लागवड जास्त प्रमाणात केली जाते.

आपल्या भारतात ड्रॅगन फ्रुटची सर्वाधिक लागवड ही  महाराष्ट्, केरळ , कर्नाटक,  गुजरात, ओडिसा, अंदमान निकोबार बेट, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात हे पीक फळ सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते.

अलीकडच्या काळात ड्रॅगन फ्रुटची मागणी हि मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळे हि फळबाग लागवड जास्त प्रमाणात केली जात आहे.

 

 

ड्रॅगन फ्रुट हे फळ आरोग्यसाठी (Dragon Fruit Benefits In Marathi) किती फायदेशीर आहे आणि कोणासाठी हे पाहणार आहोत.

या फळापासून आपल्या किती प्रमाणात व्हिटॅमिन मिळते आणि ते कोणते मिळते हे हि पाहू.

ड्रॅगन फ्रुट खाल्यानंतर कोणते आजार बरे होतात. हे फळ खाल्यानंतर कोणते आजार होत नाहीत.

हे फळ सेवन केल्यावर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?

 

 

*Dragon Fruit Benefits Marathi ड्रॅगन फ्रुटचे फायदे :

ड्रॅगन फ्रुट पासून अँटिऑक्सिडेन्ट ,कॅलरी ,व्हिटॅमिन सी, फायबर हे फाळापासून मिळते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

या फळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील लोह प्रमान वाढवते. आपली शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुटचे सेवन करावे.

हे फळ सेवन केल्यावर एखाद्याची त्वचा हि जळलेली असेल तर ते आराम देते आणि त्या त्वचेत सुधार देखील आणते.

तुमच्या चेहऱ्याला सूर्याच्या किरणांपासून देखील वाचवू शकते.

 

 

Dragon Fruit Nutrition ड्रॅगन फळापासून पोषण :

 

 • प्रथिने: २ ग्रॅम
 • फायबर: ३-५ ग्रॅम
 • चरबी: ० ग्रॅम
 • कर्बोदकांमधे: २२ ग्रॅम
 • मॅग्नेशियम:  १०%
 • व्हिटॅमिन सी,बी , ए :
 • लोह: ०.१ मिलिग्रॅम 
 • कॅलरीज: ६०
 • साखर: १३ ग्राम  

 

ड्रॅगन फ्रुट हे किती रोगावरती चालते कोणता रोग या फळाने कमी होतो असे बरेच रोग बरे करतो त्यामुळे हे फळ मानवी शरीरासाठी आरोग्यदायी आहे.

 

*Dragon Fruit Health Benefits (आरोग्यदायक फायदे):

प्रत्येक मनुष्याच्या आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रुट हे तर फायदेशीर आहेच,परंतु ड्रॅगन फ्रुट (What disease does dragon fruit treat?) कोणत्या रोगावरती चालते हे पाहू.

 

ड्रॅगन फ्रुटने न होणारे रोग 

 • हृदय विकार
 • त्वचा रोग
 • मधुमेह
 • पचनक्रिया. 
 • केसासाठी.
 • कर्करोग
 • निरोगी हाडे.
 • डोळे. 
 • गर्भधारणेच्या काळात. ..

 

प्रत्त्येक मानवाच्या शरीरात भरपूर रोग असतात तर हे ड्रॅगन फ्रुट अधिका-अधिक रोगावरती काम करते. ड्रॅगन फ्रुट हि एक औषधी देखील म्हणू शकता.

मेडिसिन खाण्यापेक्षा नौसर्गिक उपचार घ्यावे म्हणजे पुढे त्या मेडिसिनचे घातक परिणाम आढळणार नाहीत.

 

Dragon Fruit Benefits In Marathi

 

१.हृदय विकार

ड्रॅगन फ्रुटचे सेवन केल्याने त्या फळातील बीटालेन्स ते वेस्ट झालेले कोलेस्ट्रॉल त्यास कमी करतात.

ड्रॅगन फ्रुटमध्ये

छोट्या काळ्या बिया असतात त्या बियांमध्ये ओमेगा -९आणि ओमेगा -3 असे फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात असतात.

त्यामुळे जे हृदय विकार असतात ते चांगले होतात बरे होतात.

हृदय व रक्तवाहिन्या मधील होणाऱ्या रोगांचा धोका कमी करतात टाळतात.

आजच्या काळात हृदय विकारांचे झटके याचे  प्रमाण वाढले आहे त्यामुळे हे सेवन करावे.

  

 

२. त्वचा रोग 

आपण जर हे ड्रॅगन फ्रुट सेवन केले तर त्वचा हि मऊ आणि टवटवीत होते तेवढेच नाही डेड स्किन रोग कमी होतो.

या फळामध्ये व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व असल्यामुळे त्वचा तेलकट होत नाही.

ड्रॅगन फ्रुट (dragon fruit benefits for skin) हे जर तुम्ही सकाळी सेवन केले तर शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात त्यामुळे चेहेरा हा उजळ होतो.

ज्या व्यक्तीला चेहऱ्यावरती मुरूम येतात अश्या व्यक्तींनी तर आवर्जून हे फळ खावे, हे खाल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि मुरूम येणे बंद होतात.

ड्रॅगन फ्रुट खाल्याने (dragon fruit for skin whitening) चेहऱ्यावरील चमक वाढते. "व्हिटॅमिन सि आणि ए" हे ड्रॅगन फ्रुट मध्ये  जास्त प्रमाणात असतात.

ड्रॅगन फ्रुट मध्ये ए आणि सी हे दोन व्हिटॅमिन चेहऱ्यावरील रक्तप्रवाह वाढवतो आणि त्यामुळे स्किन हि गोरी होते.

 

 

 

३. मधुमेह 

ज्या व्यक्तीला मधुमेह सारखा रोग आहे त्यांनी हि हे ड्रॅगन फ्रुटचे सेवन नियमित पणे करावे.

ड्रॅगन फ्रुट मध्ये जास्त प्रमाणात फायबर असते म्हणून आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवते संतुलित ठेवते.

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास जास्त असतो तो कमी करतो स्पाईक टाळते.

हे फळ जर नियमित पाने खाल्ले तर तुमचे मधुमेहा वरती नियंत्रण राहते.

 

 

 

४.पचनक्रिया

ड्रॅगन (dragon fruit benefits) फळामध्ये फायबर जास्त असल्यामुळे ते निरोगी पचन करण्यास मदत करते.

१०० ग्राम ड्रॅगन फळामध्ये २.५ ग्राम फायबर आढळते आणि ते पचनक्रिया सुधारते त्यामुळे हे नियमित खावे.

ड्रॅगन फ्रुट या फळामध्ये कार्बोहैड्रेट (oligosacharides) भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे फ्लोरा सारख्या बॅक्टरीया  वाढण्यास मदत करतात.

फ्लोरा बॅक्टेरिया जे पचन व्यवस्तीत करण्यास मदत करतात.

 

 

५.केसांसाठी 

महिलांना केसांसाठी देखील हे फळ अति फायद्याचे आहे कसे:- ड्रॅगन फळा मध्ये लोह चे प्रमाण जास्त असते त्यामुळे केसाच्या मुळापर्यंत ऑक्सिजण पोहचण्याचे काम हे लोह करते त्यामुळे केस वाढतात.

केसात पुरेपूर ऑक्सिजन मिळते आणि केसाची वाढ हि पूर्ण तरेने होते.

 

 

६. कर्करोग 

कर्करोग म्हणजे प्राणघातक ग्रंथीची वाढ असते आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. कर्करोगाचे १०० पेक्षा जास्त प्रकार आहे.

कोलोरेक्टल, स्तन, फुफ्फुस, प्रोस्टेट आणि  स्वादुपिंड कर्करोग हे युनायटेड स्टेट्समधील पाच सर्वात प्राणघातक कर्करोग हे या रोगावर आळा घालण्यासाठी हे ड्रॅगन फ्रुट हे अतिशय फायदेशीर आहे.

 

७. निरोगी हाडे dragon fruit benefits bones

ड्रॅगन सुपरफूड मध्ये १८% मॅग्नेशियम असते त्यामुळे शरीरातील हाडे हि मजबूत

होतात आणि व्यक्ती आरोग्यदायी राहतो.

 

 

८.डोळे

ड्रॅगन फळ सेवन केल्यावर दृष्टीहीन व्यक्तीची दृष्टी सुधारते.

या सुपरफूड चे सेवन केल्यावर येणारे डोळ्याचे आजार टाळले जाऊ शकतात.

ड्रॅगन फ्रुट मध्ये ए जीवनसत्व असते ते डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.

व्हिटॅमिन A हे रंगद्रव्य तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे आपण प्रकाश पाहू शकतो.

 

 

९. गर्भधारणेच्या काळात (dragon fruit benefits in pregnancy)

महिलांना गर्भधारणेच्या काळात ऍनिमियाचा धोका असतो त्यावर उपचार करते. ऍनिमियाचा धोका हे ड्रॅगन फ्रुट मधील लोह करते.

सर्वात महत्वाचे म्हणजे रक्तातील साखरेची प्रमाण कमी करतात.

गर्भधारणेदरम्यान अशक्तपणा येतो तो कमी येणे.

हे सर्व तुम्ही मेडिसिन घेऊन करू शकता परंतु मेडिसिन घेऊन सुद्धा पुढील आजारांना आपल्याला तोंड द्यायचे आहे.

ड्रॅगन फ्रुट तर या महिलांनी नक्कीच खावे.

 

(गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

 

 

*Dragon Fruit Health benefits for babies:

 

ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Benefits In Marathi)चे काय बेनिफिट आहेत ते आपण वरती पहिले आहे.

ते कोणत्या रोगासाठी वरदान  कोणत्या रोगासाठी किती फायदेशीर आहे.

ड्रॅगन फ्रुट चे फायदे  मराठी भाषेत पहिले ड्रॅगन फ्रुट हे मनुष्य जातीसाठी वरदान देखील म्हटले तर चालेल.

ड्रॅगन फ्रुट हे किती उपयोगी औषधी आहे हे तुम्ही वरती पहिल असेल.

 

लहान मुलांसाठी बाळासाठी सुरक्षित फळ आहे का, काही दुष्परिणाम तर नाहीत ना हे हि पाहू

 

बाळ हे सहा महिन्याचे झाले कि त्याला हे फळ खाण्यास देऊ शकता, परंतु काही बाळांना त्याची ऍलर्जी असू शकते त्यामुळे त्या बाळास हे फळ तुम्ही एक वर्षाचे झाल्या नंतर देऊ शकता.

 

लहान मुलांना ड्रॅगन या फळापासून A, B1, B2, B3, आणि C, लोह आणि कॅल्शियम व फायबर अशी जीवनसत्त्वे मिळतात.

 

*लहान बाळासाठी मुलासाठी होणारे फायदे*

 • ड्रॅगन फळाचे सेवन लहान मुलांनी जर केले तर त्याची पचन करण्याची क्षमता वाढते.
 • लहान मुलांची हाडे देखील ठिसूळ न राहता मजबूत होतात.
 • छोट्या बाळांना हे फळ खायला दिल्यानंतर त्यांच्या शाररिक सुधारणा होते.
 • या फळातील अँटिऑक्सिडेन्ट हे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात.
 • ड्रॅगन फ्रुट हे अशक्तपणा टाळतात आणि डोळ्याचे आरोग्य देखील सुधारतात.

 

 

सल्ला/काळजी

लहान बाळांना देताना हे स्वच करून कापून बिया काढून देण.

            तुमचे बाळ ६ महिन्याचे असेल तर त्याला थोडेसे चारून पहा म्हणजे त्याला ऍलर्जी आहे का समजेल.

            ऍलर्जी होण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये परागकणांचे अंश असू शकतात त्यामुळॆ ऍलर्जी होऊ शकते.

            व्हिटॅमिन सी चे प्रमाण ड्रॅगन फ्रुट मधे जास्त असते त्यामुळे लहान बाळाच्या पोटात जळजळ होऊ शकते.


 

*Dragon Fruit Health Benefits In Pregnancy/Dragon Fruit Benefits In Marathi:

dragon fruit benefits ड्रॅगन फ्रुट सर्वजण खातात परंतु हे कोणत्या रोगावरती काम करते त्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी हे फळ खाणे फायदेशीर आहे पण कितपत फायदेशीर आहे ते किती प्रमाणात खावे

हे फळ कसे सेवन करावे, खाते वेळी कोणती काळजी घ्यावी हे सर्व पाहिलंच आहे पण आता आपण गर्भवती महिलांसाठी ड्रॅगन फ्रुट बेनेफिट्स हे कितपत फायदेशीर आहे.

हे फळ कोणत्या महिलांनी घ्यावे कोणत्या नाही हे सर्व आपण इथे पाहणार आहोत.

 

 

ड्रॅगन फ्रुट मध्ये कॅल्शियम, साखर, कर्बोदके, फायबर आणि सोडियम असते ते गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहे.

 

गरोदर पणात महिलांनी ड्रॅगन फ्रुट हे दोन ते तीन खावे.

ड्रॅगन फ्रुट खाण्याच्या अगोदर त्यास व्यवस्तीत धून घ्यावे.

हे सुपरफूड गरोदर पणात खाले तर कर्करोग, मधुमेह म्हणजे साखर, अशक्तपणा, डोळ्याचे आजार, हृदयविकार, ,  होण्याची शक्यता असते अश्या अनेक रोगावरती हे चालते.

 

 

ड्रॅगन फ्रुट गर्भवती महिलांसाठी /अर्भक फायदेशीर :

 • ड्रॅगन फळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात ते गर्भांच्या नवजात बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी फायदेशीर असतात.
 • कॅल्शिअम आणि फॉस्फरस जे असतात ते हाडांच्या योग्य वाढीसाठी उपयोगी पडते.
 • नवजात बालकाच्या संरचनेचा विकास होतो.
 • नवजात बालकाच्या बौद्धिक विकासाठी देखील याचा उपयोग होतो.

 

Dragon Fruit Benefits And Side Effects:

*Dragon Fruit Benefits And Side Effects:

आपण वरती पहिले कि,ड्रॅगन फ्रुट (dragon fruit benefits)खाल्यावर काय फायदे आहेत ते कोणासाठी फायदेशीर आहे.

सुपरफूड पासून कोणते जीवनसत्व मिळतात ते शरीरावर  रोगावरती चालतात हे पहिले आता आपण ड्रॅगन फ्रुट चे काही तोटे हि आहेत  ते आपण सविस्तर पाहणार आहोत.

 

ड्रॅगन फ्रुट खाल्याच्या नंतर काहींना जिभेवर सूज येणे, अंगावर पित्ताच्या गाठी उठणे, असे सामान्य साइडइफेक्ट होऊ शकतात त्यामुळे हे फळ प्रमाणात खावे.

 

 

ड्रॅगन फ्रुट  बेनेफिट्स या ब्लॉग मध्ये आपण ड्रॅगन फ्रुट पासून कोणती जीवनसत्व मिळतात ते पहिले ते मानवी शरीरासाठी किती फायदेशीर आणि त्यासोबत ड्रॅगन फ्रुट हे कोणत्या रोगावरती उपाय करते कोणत्या रोगापासून दूर ठेवत हे  सर्व आपण पाहिलेले आहे

 

तर हे सर्व वाचून तुम्हालां कसे वाटते ते तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post