aurangabad jail police bharti 2019 औरंगाबाद कारागृह पोलीस शपाई भरती २०१९ हि जी पोलीस भरती झाली होती.
महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ मध्ये एकूण ३४५० पोलिसांची जाहिरात आली होती.
२०१९ ची आलेली पोलीस ची जाहिरात हि एकूण ९१ जागांची होती. त्यामध्ये जिल्हा पोलीस १५ आणि कारागृह पोलीस हे ७६ अशी पदे भरण्यायत आली होती.
![]() |
aurangabad jail police bharti 2019 |
औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई पेपर SET A आणि SET B प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता .
SET -A
AURANGABAD POLICE SET A : CLICK HERE
SET -B
AURANGABAD POLICE SET B : CLICK HERE
ANSWER KEY A , B ,C ,D : CLICK HERE
2019 या वर्षी ३४५० पोलिसांची भरती करण्यात आली होती 2022 मध्ये हि ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबर एंडिंगला जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे.
२०२२ या वर्षी ७२३१ पदांची जाहिरात लवकरात-लवकर प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस महासंचालकामार्फत पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे.
महाराष्ट्र पोलीस भरतीची अगोदर लेखी परीक्षा होत होती पण २०२२ या वर्षीं पहिले शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
Post a Comment