good friday 2022 गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे दिवस ख्रिश्चन धर्मातील लोकांमध्ये पवित्र दिवस मानले जातात.

ठरवलेला येशू ख्रिस्त यांचा जन्म २५ डिसेंबर.

date of good Friday 2022 यावर्षी गुड फ्रायडे हा दिवस १५ एप्रिल ला केला जाणार आहे.


good friday 2022
good friday


येशुच्या स्मरणार्थ या दिवशी ख्रिश्चन धर्मात लोक चर्च मध्ये जाऊन त्यांचे स्मरण आणि प्रार्थना देखील करतात आणि या दिवशी बरेच लोक सामाजिक कार्य देखील करतात.

good friday हा दिवस प्रभू येशूचा त्याग प्रेम माया विसर ना पडू देणारा दिवस.

येशू ख्रिस्त यांना जेव्हा क्रॉस वर लटकवले जात होते त्यावेळेस ते देवांना अशी प्रार्थना करत होते कि प्रभू या अज्ञानांना माफ करा.

प्रभू येशूंनी आत्मत्याग करून प्रेमाचे  उदाहरण सर्व जगता समोर ठेवले आहे.

ख्रिश्चन लोकात यादिवशी काळे कपडे परिधान करून पद यात्रा काढली जाते.

जगभरात हा दिवस कोणासाठी सुद्धा आनंदाचा नाही, परंतु हा दिवस स्मरनात राहावा यासाठी good friday हा दिवस साजरा करतात.

गुड फ्रायडे ला black day ,होली फ्राइडे,  ग्रेट फ्राइडे या नावणी सुद्धा ओळखले जाते

 

*येशू ख्रिस्त इतिहास good friday history /good friday 2022 :

येशू ख्रिस्त यांचा जन्म इ.स. ४ बेथलेहेम याठिकाणी झाला होता,(when was jesus born and died) आणि त्यांचा मृत्यू हा इ.स. ३० जेरुसलेम.

Jesus Christ येशू यांचे नाझारेत हे मूळ गाव होते, आणि त्यांचे वडील जोसेफ आई मारिया.

येशू ख्रिस्त यांचा जन्म नेमका कधी झाला कुणालाच माहिती नाही परंतु त्यांचा जन्म दिवस ख्रिसमस नाताळ म्हणून पाळतात.

ख्रिसमस नाताळ हे (Jesus Christ birth date) २५ डिसेंबर ला साजरे केले जाते.

ख्रिश्चन लोकांचा हा नाताळ सण असताना साजरा करण्याची प्रथा नव्हती.

येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या १०० वर्षांनी हा साजरा करण्याची कल्पना सुचली नंतर थोड्या ठिकाणी सण साजरा होऊ लागला.

चौथ्या शतकामध्ये नाताळ हे काही देशामध्ये डिसेंबर तर काही जानेवारी, फेब्रुवारी  एप्रिल पर्यंत नाताळ साजरे होत असे. असे का होत होते कारण येशू प्रभूं यांचं जन्म कुणालाच माहिती नाही.

पोप पहिले लायबेरीऊस यांनी इ.स .वि ३५३ ते ३५४ यावर्षी सर्व जगभरात येशू ख्रिस्तांचा जन्म दिवस २५ डिसेंबरला साजरा करण्याची हि तारीख पक्की केली होती.

 

* happy good Friday कसा साजरा करतात व का :

why is Good Friday celebrated? ख्रिश्चन धर्मात हादिवस लोक चर्च मध्ये जाऊन त्यांची उपासना करतात स्मरण करतात.

येशू ख्रिस्त यांनी फक्त ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी आपले प्राण त्यागले नव्हते ते सर्वांसाठी दिले होते.

प्रभू येशू यांना फक्त मानवजातीचे कल्याण करिता त्यांचा जन्म झाला होता. प्रभू येशू यांना परमेश्वराचा पुत्र देखील म्हटले आहे.

गुड फ्रायडे सेलीब्रेट करण्यामागे फक्त असा उद्देश असतो कि त्या दिवसामुळे येशू ख्रिस्त यांचे प्रेम दया माया महानता त्यांचे विचार यावर आपण सर्वानी विचार करावा.

why is Good Friday celebrated हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य कारण म्हणजे या दिवशी येशू ख्रिस्त यांना एका खांबावर लटकवण्यात आले होते,तो दिवस शुक्रवार चा होता, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

गुड फ्रायडे साजरा करते वेळी सर्वजण चर्च मध्ये जातात प्रभू येशू यांची प्रार्थना करतात व त्यादिवशी सर्वजण काळे कपडे परिधान करून शोक व्यक्त व्यक्त करून पदयात्रा काढली जाते.

काही लोक यादिवशी सामाजिक कार्य करतात तर कोण वृक्षारोपण करतात

what is Good Friday? गुड फ्रायडे हा आपल्या सर्वांसाठी काळा दिवस म्हणले तरी चालेल कारण या दिवशी देवाचे पुत्र म्हटले जाणाऱ्या येशूचे जीव घेण्यात आला होता.

येशू ख्रिस्तांचा बलिदानाचे स्मरण राहावे यासाठी हा दिवस केला जातो.

 

*इस्टर संडे काय आहे :

असे म्हटले जाते कि, येशूना शुक्रवारी क्रॉस वर लटकवण्यात आले त्यानंतर तीन दिवसांनी येशू परत जिवंत झाले होते आणि आपल्या अनुयायांसोबत ४० दिवस वेळ घालवला त्यामुळे पुढील ४० दिवस हा दिवस साजरा केला जातो म्हणून या दिवसाला ईस्टर संडे म्हंटले जाते.

 

When is Easter 2022 इस्टर संडे हा दिवस 2022 रविवार १७ एप्रिल या दिवशी येतो आहे.

 

 

*येशू परत येणार :

बायबल हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे,

त्यामध्ये असे लिहिलेले आहे कि प्रभू येशू परत येणार परंतु ते कसे येणार आणि त्यांचा वेळ कोणता असेल.

(good friday marathi)  येशू येणार तर ते  जन्माला येणार का ?

पृथ्वी जेव्हा नष्ट होईल त्यावेळेला येणार, काही धार्मिक लोकांचे व ग्रंथात असे आहे कि जेव्हा पृथ्वी वर संकट येईल तेव्हा येणार.

म्हंटले जाते कि येशू ख्रिस्तानी त्यांच्या अनुयायांना जेतून डोंगरावर बसल्यावर सांगितले होते कि, प्रत्येक ठिकाणी लढाई चालू असेल ,परंतु घाबरू नका.

प्रत्येक देशात युद्ध होईल आणि जे राहतील ते तुम्हाला पकडून ते माझ्या नावे मारू सुद्धा टाकतील.

सर्व लोक एकूण एकांना मारतील आणि दुश्मन बनतील आणि त्या ठिकाणी भविष्य सांगणारे वक्ता देखील असतील,

परंतु ते सर्वाना भ्रमित करतील.

या कारनामुळे एकमेकांवर प्रेम कमी होईल. आणि जो शेवट पर्यंत टिकून राहील तोच जगेल

पृथ्वीचा अंत केव्हा आहे ते प्रभू येशूनां सुद्धा माहिती नव्हते किंवा देवदूत यांना सुद्धा माहिती नाही.

good friday 2022


*येशू यांची प्रसिद्ध कामे :

मृतांना जीवंत करणे,  आंधळ्यांना दृष्टी देणे,  रोग्यांना बरे करणे, मानवजातीने केलेल्या पापांसाठी मरणे आणि तिसऱ्या दिवशी जीवंत होणे

प्रभू येशू हे पृथ्वी वर अज्ञान दूर करण्यासाठी आणि चांगले पणा शीकवणीसाठी आले होते.

 

Good Friday, 2022 meaning हा दिवस चांगुल पनाचा दिवस गुड फ्रायडे याचा अर्थ असा कि,  चांगला शुक्रवार २०२२.

 प्रभू येशू यांना या दिवशी वधस्थंभावर लटकवले होते त्या दिवसाला शोक दिवस मानला जातो. 

हा दिवस कोणासाठी सुद्धा सुंदर आणि आनंददायी नव्हता. या दिवसाला ब्लॅक फ्रायडे सुद्धा म्हंटले जाते.

या दिवशी ख्रिश्चन लोक चर्च मध्ये जाऊन उपासना करतात. V या दिवशी लोक सामाजिक कार्य करतात.

प्रभू येशू यांच्या विचार जसे की आपुलकी ,माय, प्रेम लक्ष्यात राहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यालाच गूड फ्रायडे म्हंटले जाते.

 प्रभू येशू  यांचा चांगुल पणा व आत्मत्याग हा सर्वांना शिकवण देऊन जातो.


Good Friday, 2021 ला गुड फ्रायडे हा दिवस २ एप्रिल ला आला होता, आणि इस्टर संडे रविवारी येतो.

 

a good friday 2022 प्रभू येशू सर्वाना सांगून गेले कि चांगुल पनाने वागा दुसर्यांना प्रेम द्या माया द्या चूक होत असेल तर त्याला माफी करावी. त्यांनी सांगितलेले आणि आपण त्यांचे चांगुल आपण आत्मसात करावा. 

Post a Comment

Previous Post Next Post