मित्रांनो sbi atm pin genration आपण मोबाईल सुद्धा कारू शकतो तो कसा करावा लागतो त्यासाठी काय पद्धती कश्या कराव्या लागतील,
ते आपण पूर्ण पाहणार आहोत.
pin genration करते वेळी तुम्हाला पहिल्यांदा आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साईट वरती जावे लागेल.
pin genrate कसा करायचा ते पाहू पण मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचे इंटरनेट बँकिंग चे अकाउंट उघडावे लागेल ते कसे उघडावे?
state bank of india चे इंटरनेट बँकिंग चालू अशी करावी ?
pin genrate कसा करावा
step
१. मित्रांनो आपल्याला पहिल्या वेळेस स्टेट बँकेच्या साईट वर लॉगिन करणे.
![]() |
Genrate pin |
२. https://www.onlinesbi.com/
३. आपला username आणि password व captcha टाकावा व login बटनावर क्लिक करावे.
४. तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वरotp येईल तो one time password च्या सामोरील बॉक्स मध्ये टाकून सबमिट करावे.
५. अश्या प्रकारे तुम्ही sbi internet बँकिंग मध्ये प्रवेश कराल login कराल.
६. पुढे e-services option मधील ATM Card services वर क्लिक करावे.
७. त्यात सहा option पैकी ATM pin generation पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे.
८. पुढे तुम्हाला Using One time paassword (otp) निवडावे.
९. account select करावे आणि continue वर क्लिक करावे.
१०. आपला Card नंबर पाहावा कोणता active करायचा त्यावर क्लिक करावे आणि सबमिट करावे.
११. Enter First Two Digits Of Your Desired PIN (आपल्या मनानुसार दोन अंक भरावे आणि दोन अंक हे आपल्याला बँक मेसेज ने पाठवते)
१२. बँकेकडून दोन अंक मिळतील ते भरून घ्या.
१३. पुढे सबमिट करावे.
१४. अश्या प्रकारचा मेसेज डिस्प्ले वर दिसेल New ATM Pin Number has been updated successfully in case of pin genrated for new atm card
असा मेसेज आला तर तुमचा pin genrate यशस्वी रित्या तयार होईल.
तर मित्रांनो sbi atm pin genration अश्या प्रकारे आपण घर बसल्या नवा पिन जनरेट करू शकतो.
Post a Comment