apale sarkar वरून डोमेसाइल ,नॅशनॅलिटी ,इनकम सर्टिफिकेट, ई सुविधा देखील आहेत.तरी आपण आता डोमेसाइल नॅशनॅलिटी कशी काढावी ते पाहणार आहोत.
मित्रांनो पाहिल्यावेळेस तुम्हाला या वेबसाईट वरती new user registration करावे लागेल.
आपले सरकार वरती एकदा रेजिस्ट्रेशन करून घेतल्यवार तुम्हाला घर बसल्या सर्व कागदपत्रे मिळतील.
ती सर्व कार्य पद्धती आपण पाहणार आहोत.
domecile nationality कशी काढावी
स्टेप १- Applicant Detail २- Applicant’s Address [As per document] ३- Mobile No. & Username Verification ४- Upload Photograph ५- Proof of Identity (Any -one) ६- Proof of Address (Any -one)
मित्रांनो जर तुमचे या साईट वरती रेजिस्ट्रेशन केले नसले तर पहिले रेजिस्ट्रेशन करून घ्यावे
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या साईट वर जाऊन new user?register here हे नाव दिसेल त्यावरती क्लिक करावे.
आपले सरकार वरून डोमेसाइल,नॅशनॅलिटी कशी काढावी
दुसऱ्या पेज वरती option१ आणि option२ दिसेल.
option १ मधील माहिती हि सोपी असल्यामुळे ते भरू शकता
option २ मध्ये (Proof Of Identity (Any -1),(Proof Of Address (Any -1) या ऑपशन वरील डॉक्युमेंट अपलोड करून घ्यावे.
व त्यापुढे i accept या option वरती मार्क करून register वर क्लिक करावे.
आपले सरकार वरून डोमेसाइल,नॅशनॅलिटी कशी काढावी
successful registeration झाल्यावर apale sarkar या साईटच्या home page वर जायचे आहे.
नंतर आपल्या नंबर वर आलेला user id व password टाकून घ्यावा, नंतर captcha टाकून घ्यावा पुढे जिल्हा select करावा.
नंतर login वर क्लिक करावे.
त्या पेज वरून लॉगिन झाल्यावर डाव्या बाजूस आपल्याला revenue department या option वरती क्लिक करावे.
नंतर sub department मध्ये revenue service select करावे पुढचे पेज ओपन झाल्यावर त्यातील age of nationality and domecile वर क्लिक करून procced करावे.
आपले सरकार वरून डोमेसाइल,नॅशनॅलिटी कशी काढावी
त्या पुढच्या पेज वरती पहिल्याच नंबरला तुम्हाला age of nationality and domecile हा पर्याय दिसेल.
आपले सरकार वरून डोमेसाइल,नॅशनॅलिटी कशी काढावी
Proof of Identity (या पर्यायातील एक डॉक्युमेंट)
२) Passport
३) Voter ID Card
४) PAN Card
५) RSBY Card
६) Driving License
७) Job Card MNREGA
८) Signature of Applicant
९) Photo of Applicant
Proof of Address (Any -1)
१) Aadhaar Card
२) Voter ID Card
३) Ration Card
४) Driving License
५) Water Bill
६) Passport
७) Telephone Bill
८) Electricity Bill
९) Extracts of 7/12 and 8 A
१०) Property Tax Receipt
Other Documents (any -1)
१) Ration Card
२) Water Bill
३) Rent Receipt
४) Voter List Fee
५) Telephone Bill
६) Electricity Bill
७) Marriage certificate
८) Property Tax Receipt
9) Property Registration Fee
१०) Extracts of 7/12 and 8 A
११) Residence Proof of Husband
Age Proof (any -1)
१) School Leaving Certificate
२) Bonafide Certificate
३) SFC Certificate
४) Extract from primary school entry
५) Fathers Domicile Certificate
Residence Proof (any -1)
१) Residence Proof by Talathi
२) Residence Proof by Bill Collector
३) Residence Proof by Gram Sevak ( आपल्याला हा residence proof हा स्वयंघोषणापत्रावर(self decleration form) सुद्धा केलं तर चालतो)
Mandatory Documents (all mandatory)
१) Other
२) Self-Declaration
हे सर्व डॉक्युमेंट फॉर्म भरते वेळी अपलोड करण्यासाठी लागणारे आहेत त्यामुळे हे असणे आवश्यक आहे.
continue वर क्लिक केल्यावर तुम्हाला भ्रव्याचा फॉर्म ओपन होईल दिसेल तो फॉर्म व्यवस्तीत रित्या भरून घ्यावा.
१. application form
२. upload document
३. make payment
upload document मधील self declaration form प्रिंट करून त्यावरती आपला फोटो व सही करून तो भरून अपलोड करावा लागेल.
make payment मध्ये तुम्हाला ३० ते ४० रुपयाच्या दरम्यान payment करावी लागते ते पूर्ण झाल्यावर तुमचा फॉर्म सबमिट होईल, आणि ७ ते १५५ दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे डोमेसाइल मिळून जाईल.
Post a Comment