मृत्यू झाल्यानंतर काय होते
मित्रांनो जन्म मिळाल्यानंतर मृत्यू (death) तर मिळणारच होणारच आहे.
मित्रांनो काही लोक म्हणतात कि मी मरण पाऊण सुद्धा वापस आलो आहे.
परंतु मित्रांनो हे तुम्हाला काय मला सुद्धा सत्य वाटणार नाही.
मित्रानो असे बोलले जाते कि मृत्यू झालेल्या लोकांचे काय होते, हे गरुड पुराणामध्ये सविस्तर अशी माहिती आहे.
माणूस एक ना एक दिवस हे शरीर तर सोडून तर जाणारच आहे, फक्त या मध्ये अमर हा आपला आत्मा आहे.
आत्मा हा पहिले शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो.
![]() |
मृत्यू झाल्यानंतर काय होते |
माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा यमलोकाला जातो असे म्हणतात. पण पुढे काय होते ते माहित नाहीये तर चला मग पाहू या आत्म्याचा प्रवास पाहूया.
जुन्या लोकांच्या तोंडून असे ऐकू आले कि आत्मा हा १६०० किलोमीटर फिरतो असे म्हणतात,आणि त्याची प्रत्येक आखलेली योजना कल्पना हि ८ किलोमीटरची असते.
सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मा हा यमलोकापर्यंत पोहचण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागतो.म्हणतात कि आत्मा वैतरणा नदी पार करून जावे लागते आणि हे खूप कठीण आहे असे म्हणतात.
यमलोकी जाते वेळी तव्याप्रमाणे तापलेल्या मार्गावरून जावे लागते आणि ज्या लोकांनी पाप केलेले आहेत.
ते आत्मा भरपूर दुखी होतात. यमराज्याचा द्वारपाल धर्मध्वज याचा फ़ार असतो, आणि चित्रगुप्त हे आत्म्यांना यमलोकात आल्याची सुचवतात.
मित्रांनो अपघात हा एक असा एकमेव मृत्यू आहे कि त्याची कल्पना अगोदर कोणीही करू शकत नाहीत.
![]() |
मृत्यू झाल्यानंतर काय होते |
death मृत्यू होते वेळेस
लोक म्हणतात कि अति वेदना होतात,तर काही लोकांना कोणीतरी खोल पाण्यात ओढतय ,
तर काहींना आपण आपल्या शरीरापासून वेगळे होतोय हे अनुभवयास मिळाले.
प्रथ्वी गालावरील कोणताही कोणही मनुष्य मरण पावलातर पहिली चर्चा हि हुनर कि नरक लोक स्वर्ग लोक,मोक्ष प्राप्ती या गोष्टीवर चर्चा होत असते.
काही लोक म्हणतात कि,मृत्यू अनुभवला तेव्हा एखाद्या बोगद्यामध्ये जात आहोत असे अनुभवास आले.
![]() |
!! What happens after death !! मृत्यू झाल्यानंतर काय होते |
शास्त्रज्ञांचे संशोधन बद्दल
माणूस मेल्यानंतर ( death ) हृदय जेव्हा बंद पडते तेव्हा मेंदू सुद्धा आपले काम करणे बंद करतो,तरीसुद्धा पुढच्या २० ते ३० सेकंड माणसामध्ये हा थोडा जीव असतो.
माणसाच्या मृत्यूनंतर शरीरातील पेशी जिवंत राहतात,म्हणून तर नंतर काही काही कालावधीत ते शरीर दान करतात.
शोधकर्ता म्हणतातात कि सोल म्हणजे आत्मा हि वरून पाहत असते.जोपर्यंत ते मृत शरीर आपण जळत नाही तो पर्यंत ती आता त्या मृत शरीराच्या जवळपास फिरत असते.
Post a Comment