उस्मानाबाद 

उस्मानाबाद जिल्यात कोरोना दिवसेन दिवस वाढत चालला आहे . कुराणाची ही परिस्थिती पाहता शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात जिल्हा व आंतरराज्य सीमा शुक्रवारपासून बंद करण्यात आल्या आहेत . सर्व जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस कार्यरत आहेत . सीमा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सूट असेल परंतु त्यासाठी सुद्धा e-pass बंधनकारक करण्यात आला आहे . तरी तुम्हाला e pass काढण्यासाठी http:/covid19.mhpolice.in/ या साईट वर फॉर्म भरून घ्यावा . 


उस्मानाबाद जिल्यातील सीमा बंद , ई-पास लागणार
उस्मानाबाद जिल्यातील सीमा बंद , ई-पास लागणार 


अशी नोदणी करावी 

जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या या लिंकवर क्लिक केल्यानंतर होम पेज उघडल्यानंतर apply पास करावा , फॉर्म उघडल्यानंतर पहिली इन्स्ट्रक्शन असेल आपल्याला महाराष्ट्रा बाहेर जायचे असेल हो करावे आणि जायचे नसेेल तर  नो करावे तुम्हाला पहिले जिल्हा निवड करावा लागेल नंतर तारीख टाकावी लागेल . व मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण,  ई-mail आयडी, वाहनाचा क्रमांक आणि प्रवासी संख्या, प्रवासाचा उद्देश आणि प्रारंभ ठिकाण व प्रवासाचे अंतिम ठिकाण परत येण्याचाा दिनांक . फॉर्मवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्र पहिले म्हणजे अर्जदाराचा फोटो व आधार कार्ड महत्वाचे म्हणजे जो अर्जदार असतो त्याचा फोटो आणि  आधार कार्ड हे देणे . 


उस्मानाबाद जिल्यातील सीमा बंद , ई-पास लागणार
उस्मानाबाद जिल्यातील सीमा बंद , ई-पास लागणार 

E-pass apply केल्यानंतर एक तासात दोन तासात किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो . 



मोटार वाहन विभाग , महाराष्ट्र

मित्रांनो जर तुम्हाला चार चाकी वाहनाचा पास काढायचा असेल तर  https://serviceonline.gov.in maharshtra  गेल्या नंतर या  Issuance of passes to goods vehicle या लिंक वर जाऊन तुम्ही तुमच्या फोर व्हीलर चा पास काढू शकता . या लिंकवरून पास फक्त अत्यावश्यक ट्रान्सपोर्ट साठी केला जातो . 



उस्मानाबाद जिल्यातील सीमा बंद , ई-पास लागणार
उस्मानाबाद जिल्यातील सीमा बंद , ई-पास लागणार 

Issuance of passes to goods vehicle

Transport department 

Government of Maharashtra

फोर व्हिलरचा पास काढत असताना वरील दिलेल्या लिंक वरून होम पेज  उघडल्यानंतर पहिले एमएच सिलेक्ट करावा नंतर व्हेईकल मालकाचे नाव भरावे व नंतर ड्रायव्हर चे नाव भरावे त्याचा लायसन नंबर व मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरावा भरावा . दुसऱ्या स्टेप मध्ये गाडीचा नंबर भरावा आणि आपल्या गाडीचे शेवटचे चे 5 डिजिट चेशी नंबर , गाडीचा प्रकार भरावा. 

तिसऱ्या स्टेप मध्ये पहिले मालाचे स्वरूप नंतर जाण्याचे क्षेत्र पुन्हा 5 चा कालावधी भरावा व नंतर जण्या येण्याची तारीख भरावी  व शेवट वर्ड व्हरिफिकेशन भरून फॉर्म सबमिट करावा . फॉर्म सबमिट केल्यानंतर सर्व माहिती एकदा चेक करून झाल्यावर फायनल सबमिट करावे . फायनल सबमिट झाल्यावर application acknowledgment slip  आल्यानंतर तुमचा पास एक दिवस किंवा दोन दिवसात भेटून जाईल .

Post a Comment

Previous Post Next Post