भानगड किल्ला इतिहास

इतिहासानुसार भानगड किल्ला १५७३ मध्ये राजा भगवंत दास यांनी त्यांचा छोटा मुलगा माधव सिंह यांच्यासाठी बनवला होता आणि त्यांच्या तीन पिढ्यांनी राज्य केले


bhangadh killa rahasya
भानगड  किल्ला  रहस्य

भानगड किल्ल्याचा भूगोल 

भानगड सोळाव्या शतकात बांधलेला  किल्ला राजस्थान अलवर जिल्ह्यामध्ये आहे, हा किल्ला दिल्लीपासून 255 किलोमीटर अंतरावर आहे, आणि सर्वात जवळचे विमानतळ जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

आपण भानगढ किल्याचे कटू सत्य  जाणून घेणार आहोत विचित्र आहे , पण सत्य आहे ,म्हणतात कि एक स्त्री  नर्तकी रात्री च्या वेळेस त्या किल्ल्यावरती नृत्य करते . तांत्रिक बाबाच्या खराब वृत्ती मुळे समृद्ध शहर उध्वस्थ झाले .


पुरातत्व विभाग 

बाबा बालक नाथ नावाचा साधू किल्ल्याच्या परिसरात होता त्याचा आदेश होता की गडाच्या सीमेवर बांधलेले कोणतेही घर उंच नसावे.

भारत सरकार ने असा नियम काढला आहे की भानगड किल्ल्यावरती ६ नंतर कोणीही थांबणार नाही, त्यामुळे आलेल्या पर्यटकांना ५.३० नंतर त्या ठिकाणी थांबू दिले जात नाही. 

अनुभवी लोक असे म्हणतात की या किल्ल्यावर गेल्यानंतर कोणीही वापस आलेली नाही पुरातत्व विभागाने सुद्धा या किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातलेली आहे .


 उद्धवस्त झालेले समृध्द नगर

भानगड किल्ला एक प्राचीन नगर असे म्हणतात की तांत्रिक बाबाच्या वाईट नजरेमुळे समृद्ध नगर हे उद्ध्वस्त झाले .

 भानगड किल्ल्यावरील राजकुमारी रत्नावती ही खूपच सुंदर होती. तांत्रिक बाबा राजकुमारी वर प्रेम करू लागला होता. 

तो राजकुमारी सोबत लग्न करायचे स्वप्न पाहत होता परंतु ते शक्य नव्हते. असे म्हणतात की सिंघीया तांत्रिक बाबा ने राजकुमारीला आपल्या प्रेमात फसवण्यासाठी राजकुमारीच्या दासिकडे मंत्रून ठेवलेले एक तेलाची डबी दिली आणि तिला राजकुमारीला देण्यास सांगितले परंतु ते तेल दासीच्या हातून एका दगडावर पडले, त्यामुळे तो दगड तांत्रिकाच्या दिशेने गेला आणि तांत्रिक त्याच्या खाली येऊन चिरडला गेला .


तांत्रिक बाबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांने शाप दिला होता. त्यानंतर भानगड किल्ल्यावर ती कधीच दिवस दिसला नाही. एका दिवसात भानगड किल्ल्यावर वातावरण पूर्णपणे निर्जन झाले होते.


bhangadh killa rahasya
भानगड  किल्ला  रहस्य 


पर्यटन क्षेत्र

भानगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला मंदिरे आणि काही वाडे हवेली मिळू शकतात दिसू शकतात, या भानगड किल्ल्यात चार प्रवेशद्वारे आहेत. 

प्रवेशद्वारांची नावे अजमेरी गेट, लाहोरी गेट, फुल बारी गेट, दिल्ली गेट मुख्य दरवाजाच्या जवळ गणेश मंदिर, मंगलादेवी मंदिर, गोपीनाथ मंदिर, सोमेश्वर मंदिर, केशवराव मंदिर, हनुमान मंदिर अशी काही हिंदू मंदिरे आहेत . 


"याठिकाणी भुतांचा वास असेल का "याठिकाणी नर्तकी नृत्य करत असेल का" निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच काय "



पॅरानॉर्मल एक्सपर्ट

पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणतात याठिकाणी निगेटिव एनर्जी ज्या  ठिकाणी कोणीही वास करत नसेल त्या ठिकाणी जाणवते . 

पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणतात की ४० दिवसापेक्षा जास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी तयार होते .  



Post a Comment

Previous Post Next Post