तुळशी विवाह २०२२ या दिवशीचे आपण (tulsi vivah 2022 date) दिवस का करतात? कसा करतात त्या दिवसाची कहाणी काय? महत्व काय?

या दिवशी तुळशी मातेचे पूजन केल्यावर शुभ गोष्टीला सुरवात होते म्हणतात ती कशी होते त्याचे कारण काय असेल बरे!!!!

तुळशी विवाह वेळ तिथी शुभमुहूर्त या दिवसाचे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर  चला मग माहिती पाहू.

 

tulsi vivah 2022 date
तुळशी विवाह २०२२ 

 

 

 

हे सर्वाना माहीतच असेल कि, हिंदू धर्मात हा सोहळा पवित्र मनाला जातो. हिंदू धर्मात तुळशी चे लग्न झाले त्या दिवसापासून शुभविवाह सुरु होतात. ज्या घराच्या दारात तुळस असते त्या घरातील नकारत्मक गोष्टीचा नाश होतो आणि सकारात्मक गोष्टीचा वास होतो.

२०२२ तुळशी विवाह ५ नोव्हेंबर २०२२ ला आहे 

 

 

तुळशी विवाह (tulsi vivah 2022 date)महत्व :

आपण आपल्या घराच्या समोर जी तुलसी चे रोप असते त्याला लक्ष्मीचे रूप देखील म्हणले जाते. भगवान विष्णू देवाला तुलसी खूप प्रिय आवडती आहे.

कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशी चार महिने झोपलेले भगवान विष्णू जागे होतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात.

हिंदू धर्मात तुळशी चा उपयोग पापनाशिनी म्हणून केला जातो.

ज्या दिवशी तुळशी चा विवाह होतो त्यावेळेपासून शुभ वेळ सुरु होतो म्हणून लग्न कार्य करतात.

२०२२ या वर्षी २६ नोव्हेंबर पासून लग्न तारखा सुरु आहेत

 

पौराणीक कथेनुसार वरील प्रमाणे काही कथा होती

तुळशी व्रत कथा :

कनक नावाचा कांचनगरीत एक राजा होता त्याला एक मुलगी होती आणि तिचे नाव किशोरी होते.

एक दिवस असा उजडाला कि कनक राज्याच्या पुत्रीची पत्रिका जोतिष्याकडे पाठवण्यात आली मग त्या ऋषी जोतिष्याने जो व्यक्ती या राजकुमारीशी लग्न करेल त्याचा वीज पडून मृत्यू होईल.

राजकुमारिला जोतिष्याने एक मंत्र द्वादशाक्षर मंत्र (ॐ नमो भगवते वासुदेवाय।) जपण्यास सांगितले आणि तुळशी ची पूजा व कार्तिक नवमीला तिच्याशी विष्णूचा विवाह लावावा तिने त्याप्रमाणे करण्यास सुरवात केली.

या काही काळात तिच्यावर दोन पुरुष मोहित झाले होते एक होता तो कांची राज्याचा पुत्र मुकुंद आणि एक होता

तो  माळणीच्या मदतीने रूप बदलून राजकुमारीकडे आला होता.

राजकुमार मुकुंद(सूर्य देवाचा उपासक) याला सूर्याने स्वप्नात दृष्टांत दिला होता कि तू तिच्याशी लग्न करू नको.

नाहीतर तुझा मृत्यू वीज पडल्याने होईल.

असाच काही काळ लोटल्यानंतर सूर्य देव कनक राज्याला दृष्टांत देतो आणि सांगतो कि तुझी मुलगी राजकुमार मुकुंद याला द्यावी हा शब्द किशोरीच्या वडिलांना टाळता आला नाही.

मुकुंद आणि किशोरीचे वेळ तिथी नुसार लग्न ठरले ती गोष्ट त्या दुसऱ्या व्यक्तीला कळली त्याने ठरवले कि,

आपण आता लग्न मंडपात जाण्याच्या अगोदर राजकुमारीचा हात  पकडून पळून जायचे तितक्यात वीज कडाडू लागल्या राजकुमारीचा हात त्याने धरताच त्यावर वीज कोसळते आणि तो जागीच ठार होतो.  नंतर विवाह सोहळा पार पडतो.

तर अश्या अश्या या व्रताने राजकुमारी किशोरी विधवा होण्यापासून वाचली. 

 

 

Tulsi Vivah Muhurat 2022 तुळशी विवाह मुहूर्त

तुळशी विवाह २०२२ : ५ नोव्हेंबर २०२२ वार शनिवार 

द्वादशी शुभ तिथी ५ नोव्हेंबर संध्याकाळी  ०६:०९ मी सुरु 

६ नोव्हेंबर संध्या.०५:०७ तिथी समाप्ती.

 

तुळशी विवाह पूजा विधी 

तुळशी विवाह कसा करावा ?ते पुढीलप्रमाणे करावे 

तुलसी विवाह (२०२२)हा आपल्या भागात सकाळी अंघोळी केल्यानंतर आपल्या अंगणातील स्वछता करून सडा शिंपून रांगोळी काडून त्या तुळशी वृन्दावन स्वच्छ प्रकारे धून कलर केला जातो.

तुळशी पूजा हि शुभमुहूर्त बघून केली जाते.

तुलसी वृन्दावनास ऊस फुले अश्या प्रकारे सजवले जाते.

तुळशी पूजा करताना शाळीग्राम दगड व तुळस यांची पूजा करून आरती म्हण्टली जाते त्यासाठी आपल्या घरातील सर्व व्यक्ती पूजा करण्यास आल्यानंतर त्यांच्या हातानी अक्षदा दिला जातो.

आपन लग्नात जी आरती करतो त्या प्रकारची आरती करतात तर काही जण तुळसी स्तुती , ध्यान, पूजन आरती अश्या आरत्या म्हणतात 

आणि तुलसी लग्न संपन्न होते.

 

 

 

 

तुळशी पूजांचे (tulsi vivah 2022 date)त्याचे महत्व वेळ तिथी तारीख शुभमुहूर्तकाय पूजा केल्यावर संकटे टळतात

हे आपण वरील कथेत पाहिले आहे.

आम्ही दलेली माहिती कशी वाटली आणि हि माहिती देते वेळेस काही चुका होत असतील तर कंमेंट मध्ये नक्कीच कळवा हि नम्र विनंती 

 

 

आरती ओवाळण्याचे आणि दिवा लावण्याचे महत्व काय ?

 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post