तलाठी भरती पोलीस भरती आरोग्य भरती अश्या सरळसेवा भरतीसाठी  marathi vyakaran हा विषय अगदी मह्त्वाचा असतो.

मराठी व्याकरण हा विषय अभ्यासत असताना सर्वांना माहीतच आहे कि बाळासाहेब शिंदे आणि मोरेश्वर वाळंबे यांची पुस्तके चांगल्या पद्धतीची आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जे पुस्तक सोपे वाटेल त्याचा अभ्यास करावा.

 कोणत्याही एका पुस्तकाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर अश्या ऑनलाईन टेस्ट द्या म्हणजे तुम्हाला समजेल कि आपला अभ्यास किती झालेला आहे.
marathi vyakaran

Post a Comment

Previous Post Next Post