महाराष्ट्र पोलीस भरती (maharashtra police bharti recruitment) महाराष्ट्र राज्यात एकूण 18277 पोलीस दलातील जागा भरण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पोलिस शिपाई 14956 जागा व चालक पोलीस राज्य राखीव पोलीस 2174 जागा आणि सशस्त्र पोलीस शिपाई 1147 जागा आहेत.

राज्यातील पोलीस शिपाई भरती ही 9 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे आणि 30 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार आहेत, तरी पात्र उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावे.

maharashtra police bharti recruitment
महाराष्ट्र पोलीस भरती
मित्रांसाठी टीप: पोलीस भरतीचा फॉर्म भरताना सर्व कागदपत्र हे फॉर्म भरण्याच्या तारखेच्या अगोदरचे पाहिजेत.


*पोलिस शिपाई, चालक शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई एकूण १८२७७ जागा त्या खालील प्रमाणे:

*पोलीस शिपाई भरती – आयुक्त, बृहन्मुंबई- ७०७६ जागा,  आयुक्त, ठाणे (शहर)- ५२१ जागा,  आयुक्त, पिंपरी चिंचवड- २१६ जागा,आयुक्त, पुणे (शहर)- ७२० जागा, मीरा भाईंदर- ९८६ जागा,  आयुक्त,  आयुक्त, नागपूर (शहर)- ३०८ जागा, आयुक्त, नवी मुंबई- २०४ जागा, आयुक्त, अमरावती (शहर)- २० जागा, आयुक्त, सोलापूर (शहर)- ९८ जागा, आयुक्त, मुंबई (लोहमार्ग)- ६२० जागा, अधीक्षक, रायगड- ६८ जागा, अधीक्षक, पालघर- २११ जागा, अधीक्षक, सिंधुदुर्ग- ९९ जागा, अधीक्षक, रत्नागिरी- १३१ जागा, अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)-१६४ जागा, अधीक्षक, अहमदनगर- १२९ जागा, धुळे- ४२ जागा, कोल्हापूर- २४ जागा, पुणे (ग्रामीण)- ५७९ जागा, सातारा- १४५ जागा, सोलापूर (ग्रामीण)- २६ जागा, औरंगाबाद (ग्रामीण)- ३९ जागा, नांदेड- १५५ जागा, परभणी- ७५ जागा, हिंगोली- २१ जागा, नागपूर (ग्रामीण)- १३२ जागा, भंडारा- ६१ जागा, चंद्रपूर- १९४ जागा, वर्धा- ९० जागा, गडचिरोली- ३४८ जागा, गोंदिया- १७२ जागा, अमरावती (ग्रामीण)- १५६ जागा, अकोला- ३२७ जागा, बुलढाणा- ५१ जागा, यवतमाळ- २४४ जागा, पुणे (लोहमार्ग)- १२४ जागा, औरंगाबाद (लोहमार्ग)- १०८ जागा.


*चालक शिपाई भरती – आयुक्त, बृहन्मुंबई- ९९४ जागा, आयुक्त, पुणे शहर- ७५ जागा, आयुक्त, मीरा- भाईंदर- १० जागा, आयुक्त, नागपूर शहर- १२१, जागा, आयुक्त, अमरावती शहर- २१ जागा, आयुक्त, सोलापूर शहर- ७३ जागा, आयुक्त, औरंगाबाद शहर- १५ जागा, अधीक्षक, ठाणे (ग्रामीण)- ४८ जागा, अधीक्षक, रायगड- ६ जागा, अधीक्षक, पालघर- ५ जागा, अधीक्षक, सिंधुदुर्ग- २२ जागा, नाशिक (ग्रामीण)- १५ जागा, अहमदनगर- १० जागा, अधीक्षक, पुणे (ग्रामीण)- ९० जागा, अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण)- २८ जागा, अधीक्षक, नांदेड- ३० जागा, अधीक्षक, लातूर- २९ जागा, अधीक्षक, नागपूर (ग्रामीण)- ४७ जागा, अधीक्षक, भंडारा- ५६ जागा, अधीक्षक, चंद्रपूर- ८१ जागा, अधीक्षक, वर्धा- ३६ जागा, अधीक्षक, गडचिरोली- १६० जागा, अधीक्षक, गोंदिया- २२ जागा, अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)- ४१ जागा, अधीक्षक, अकोला- ३९ जागा, अधीक्षक, वाशीम- १४ जागा, अधीक्षक, यवतमाळ- ५८ जागा, अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर- २८ जागा.


*राज्य राखीव दल भरती – गट क्र.१, पुणे- ११९ जागा, गट क्र.२, पुणे- ४६ जागा, गट क्र.४, नागपूर- ५४, गट क्र.५, दौंड- ७१ जागा, गट क्र.६, धुळे- ५९ जागा, गट क्र.७, दौंड- ११० जागा, गट क्र.८, मुंबई- ७५ जागा, गट क्र.१०, सोलापूर- ३३ जागा, गट क्र.१५, गोंदिया- ४० जागा, गट क्र.१६, कोल्हापूर- ७३ जागा, गट क्र.१८, काटोल (नागपूर)- १८९ जागा, गट क्र.१९, कुसडगाव (अहमदनगर)- २७८ जागावयोमर्यादा:

खुला वर्ग: १८ ते २८

मागास वर्ग: १८ ते ३३


शैक्षणिक पात्रता:

HSC परीक्षा उत्तीर्ण असावा.

MSCIT नसेल तरी चालेल पुन्हा द्यावे लागेल. 


 फीस  FEES:

खुला प्रवर्गसाठी: ४५०रु.

मागास प्रवर्ग: ३५०रु 


फॉर्म कालावधी:

 आज दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ फॉर्म भरण्यास सुरु.

अर्ज करण्याचा शेवट ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज भरता येईल.जिल्हा पोलीस ,चालक पोलीस ,राज्य राखीव पोलीस भरतीच्या अधिक माहिती करीता खालील मूळ जाहिरात पहा.

 

जाहिरात 

Apply online 

महा.पोलीस वेबसाईट 


Post a Comment

Previous Post Next Post