दिवाळी हा सण हिंदूंचा असला तरी सर्व हा दिवस अगदी आनंदाने केला जातो.दिवाळी निमित्त आपण (diwali essay in marathi 10 lines) शाळेत ठेवलेलं निबंध त्यासाठी काही महत्वाच्या लाईन्स आहेत. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे.

 

दिवाळी हा एक हिंदू सण आहे जो भारत, नेपाळ, युनायटेड, कॅनडा इंडोनेशिया अशा काही देशात दिवाळी हा सण अगदी आनंदाने  साजरा केला जातो.

अंधारावर प्रकाशाचा विजय वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो.

दिवाळी शरद ऋतूतील विषुववृत्तीला कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते, जी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये येते.

 

diwali essay in marathi 10 lines
diwali essay in marathi

 शाळेतील मुलांसाठी 10 ओळी निबंध(diwali essay in marathi 10 lines)

 !माझ्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा!


  • दिव्यांचा सण 2022 

दिवाळी 2022हा एक दिव्यांचा सण आहे आणि आनंदाचा देखील लहान मुले तर या दिवसाची वाट बघत राहिलेले असतात 

Diwali हा दिव्यांचा सण आहे आणि तो हिंदू, जैन आणि शीख यांनी साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे.

 

  • दिवाळी - kalnirnay

यावर्षी, दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 (सोमवार) रोजी धनत्रयोदशीनंतर 22 ऑक्टोबर (शनिवार) आणि छोटी दिवाळी 23 ऑक्टोबर (रविवार) रोजी साजरी केली जात आहे.24 (सोमवार)ऑक्टोबर छोटी दिवाळी आणि मोठी दिवाळी.

25 ( मंगळवार) ऑक्टोबर गोवर्धन पुजा आणि  26 ऑक्टोबर बुधवार  या दिवशी भाऊबीज अशीच दिवाळी ही पाच दिवसाची असते.

 

  •  दिवे ,मेणबत्त्या

या दिवशी लोक आपल्या घरात मेणबत्त्या, दिवे लावतात.  सर्वजण दिवाळी  या सणाला मेणबत्त्या तर लावतात परंतु ते का लावतात त्यामुळे ,लावण्याची कारण काय आहे हे माहीत असणे गरजेचे आहे.

जर आपण एखादा  सण-उत्सव करत असाल तर त्याची पूर्ण माहिती असणे अत्यावश्यक असते.

सर्व लोक दिवाळी तर करतात परंतु ती दुसरे लोक शेजारील लोक व्यक्ती करतात म्हणून ते करतात परंतु त्यांना या सणांचे महत्त्व किंमत माहिती नसते.

 

प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून आयोध्या नगरीत पोहोचले होते त्यामुळेसुद्धा एक दिवे लावण्याची प्रथा पडली. 

 

 दिवाळी या सणाला लावण्या मागचे मोठी कारण म्हणजे दिवा ही एक सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे प्रत्येक घरी हा दिवा लावल्यानंतर नकारात्मक ऊर्जा नष्ट  होते आणि  सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पूर्ण आपल्या जवळच्या परिसरात पसरतो आणि नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे नष्ट होते त्यामुळेसुद्धा दिवाळी हा सण आला की लोक नवीन वर्ष सुद्धा म्हणतात.

 

  • प्रभू राम 

भारतामधील सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण म्हणजेच दिवाळी दिवाळी हा सण भगवान रामाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते ते चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत  परतले होते.

 

  •  फुलझाड

दिवाळीच्या प्रसंगी, अनेक कुटुंबे संध्याकाळच्या अंधारात प्रकाश आणण्यासाठी फुलझारी (चमकदार) वापरतात. फुलझरी, सर्वात लोकप्रिय, चमकदार आकार आणि सोनेरी, लाल, चांदी आणि इतर अनेक रंगांमध्ये येतो.

 

  • दिवाळी 2022- रांगोळी

दरवर्षी, लोक वेगवेगळ्या रंगीबेरंगी रांगोळी डिझाइन करून घरे ऑफिस कार्यालय कामाची जागा सजवतात. 

या दिवशी काही लोक रंगीबिरंगी फुलांच्या पाकळ्याचा वापर करून उत्कृष्ट अशी रांगोळी देखील काढतात. 

 

  • कपडे घालण्याची परंपरा आणि दागिने 

दिवाळीच्या पूजेसाठी नवीन कपडे आणि दागिने घालण्याचीही परंपरा आहे.

दिवाळी म्हटली की सर्वांना कपडे  नवीन  दागिने घेणे असा विचार करत बसलेली असतात. 

लक्ष्मीपूजन दिवशी नवनवीन दागिने नवीन नवीन वस्तू खरेदीत सुद्धा केल्या जातात असे मानले जाते की नाही लक्ष्मीपूजन दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करावे. 

 

  • धनत्रयोदशी (Dhanteras or Dhan Trayodashi)

22 ऑक्टोबर हा दिवस धनत्रयोदशी हा दिवस देवांनी आणि असुरांनी केलेल्या समुद्र-मंथनातून आलेले देव धन्वंतरी यांचा जन्म झाला होता.

22 ऑक्टोबर चा हा दिवस लोक वैद्य देव धनवंती यांची आणि लक्ष्मी देवीची पूजा देखील करतात. 

धनत्रयोदशी, पाच दिवसांच्या दिव्यांच्या उत्सवाचा पहिला दिवस, नवीन धातूच्या वस्तू, विशेषतः सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आणि आणण्यासाठी चांगला दिवस मानला जातो.

 

 

(diwali essay in marathi 10 lines)पर्यावरणपूरक दिवाळीवर लहान आणि सोपे मराठी निबंध टिपा आणि कल्पना

दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे लोक दिवाळी आल्यामुळे सफाईमध्ये व्यस्त आहेत. 

 

 लक्ष्मीपूजन दिवशीच्या लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी  सर्वजण आपली घरे फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवत आहेत.

अनेकजण दिवाळीचा संबंध फटाके फोडण्याशी जोडतात, तर त्यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते.

 

दिल्लीत सरकारने दिवाळीच्या दिवशी सर्व प्रकारच्या  ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण करणाऱ्या सर्व फटाक्यांवर बंदी घातली आहे, तर पंजाबने 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते रात्री 10 या दोन तासाची मुभा दिली आहे.

24 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमध्ये कालीमातेच्या पूजेदरम्यान काही फटाक्यांना परवानगी आहे. 

हरियाणाने काही फटाक्यांवर बंदी घातलेली आहे.

 

विद्यार्थ्यांना प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना 'फटाक्यांना नाही म्हणा' आणि 'पर्यावरणपूरक प्रदूषण विरहित दिवाळी दिवाळी कशी साजरी  करता येईल' यासारख्यासंमत संबंधित विषयांवर दिवाळी भाषण आणि निबंध लिहिण्यास सांगितले जाते सांगायला पाहिजे.

 ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे काय परिणाम होतात हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मुलांना समजावून सांगितले पाहिजे.

 

विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट केव्हा कळते आणि कशी समजते ते त्यांच्या शिक्षकांनाच माहीत असते आणि आई-वडिलांना सुद्धा होईल असते त्यामुळे प्रदूषण विरहीत दिवाळी करण्याचे काम हे आई-वडील आणि शिक्षकांवर सुद्धा  अवलंबून असते.

 

शिक्षक जर पूर्णपणे विद्यार्थ्यांना दिवाळी  दिवाळी फटाके या पासून होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नवनवीन विकार आणि त्यापासून मृत्यू पावत असलेल्या व्यक्ती अशा सर्व गोष्टींची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या मुलांच्या पद्धतीने सांगितल्यावर हे नक्की यशस्वी होईल.

diwali essay in marathi 10 lines
दिवाळी निबंध १० ओळी 

 

     

दिवाळी निबंध  टिपा आणि कल्पना (diwali essay in marathi 10 lines for class 5):

Diwali 2022 निबंध टिप्स

दिवाळीचे भाषण लहान ठेवावे कारण विद्यार्थ्यांना मोठे निबंध /भाषण शिकता समजत समजत नाही किंवा ते समजून घेण्यास त्यांची मानसिकtaa नसते त्यामुळे भाषण हे लहान आणि लहान मुलांना वाचण्याजोगे  करावे. 

 

दिवाळीचे भाषण विद्यार्थ्यांना आठवणार असे अवघड शब्दांचे भरू नका त्यांना समजेल अशी भाषा त्या भाषणात  वापरा म्हणजे त्यांना ते समजून बोलणे एकदम सोपे होईल आणि ते न अडखळता बोलू शकतील.

 

निबंध लिहण्याचा सराव करावा भाषणाचा सराव करावा.

 

दिवाळी, दिव्यांचा सण, वाईटावर चांगल्याचा विजय.

अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी केली जाते. हे लक्ष्मण आणि सीतेसह प्रभू राम अयोध्येला परत आली.

 

त्यांच्या परत याचा आनंद साजरा करण्यासाठी, अयोध्येतील स्वतःची लोकांनी स्वच्छ केली आणि फुलांनी सजवलेले होते.त्यांचे परतीचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले. तेव्हापासून हा दिवसदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

 

दिवाळी या शब्दाचा उगम संस्कृत शब्द खोल (दीप) आणि वाली (पंक्ती) पासून झाला आहे.

याचा शाब्दिक अर्थ कसा आहे"दिव्यांची पंक्ती".

 

(Diwali 2022 marathi) हा सण पाच दिवसांचा उत्सव आहे जो सुरू धनत्रयोदशीपासून होतो आणि भाऊबीज पर्यंत चालतो.

 

दिवाळी साजरी करण्यासाठी लोक आपली घरे दिवे, रांगोळ्या आणि दिव्यांनी सजवतात.

 

आपण फटाक्यांचा वापर नाही केला पाहिजे आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रदूषणविरहित प्रदूषण दिवाळी साजरी केली पाहिजे. 

पर्यावरणपूरक दिवाळी हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत करते. 

 

फटाक्याचा मोठा आवाज झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोक आणि कुत्रे आणि इतर प्राण्यांना त्रासदायक देखील ठरू शकतो.

 

:

10 Reasons Why Celebrate Diwali (diwali essay in marathi 10 linesदिवाळी का साजरी करतो याची 10 कारणे)

दिवाळी हा हिंदू सण मानला जात असला तरी देशभरात विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो.

दिवाळी हा प्रकाशाचा सण का साजरा करतो? 

 

Diwali 2022 हा संपूर्ण भारतात देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा (दिवे)प्रकाशमय सण म्हणून ओळखला जातो.

दिवाळी किंवा दीपावली कार्तिक महिन्यात साजरी केली जाते आणि हा सण साधारणपणे पाच दिवस चालतो, धनत्रयोदशीपासून सुरू होतो. त्यानंतर नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी), लक्ष्मी पूजन (मोठी दिवाळी), गोवर्धन पूजा आणि भाई दूज.

प्रत्येक भागात दिवाळी ही अगदी हर्ष उल्हासाने साजरी केली जाते प्रत्येकाच्या घरात कोपऱ्यात मातीचे दिवे लावून साजरी केली जाते. 

 

दिवाळी हा हिंदू सण मानला जात असला तरीही देशभरात विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. 

दिवाळी कुठेही साजरी करीत असले तरी दीपावलीचा आध्यात्मिक संदेश एकच राहतो जो ‘अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा’ आणि वाईटावर चांगल्याचा आहे विजय होत असतो.


 1.भगवान श्रीकृष्णाने नरकासुर वध 

भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला.

कारण तो प्राग्ज्योतिषपुराचा दुष्ट राजा होता आणि त्याने 16,000 मुलींना कैदेत ठेवले होते त्यामुळे त्याचा वध केला होता. 

भारताच्या उत्तरेकडील भागात, दक्षिणी तमिळ आणि आसाम, नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी) हा दिवस म्हणून ओळखला जातो ज्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला.


 2.प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण अयोध्येला परतणे

दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय आणि प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर झालेला उत्सव. 

हिंदू रामायणानुसार, भगवान राम, त्यांची पत्नी सीता त्यांचा भाऊ लक्ष्मण हे राजा रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू श्रीराम 14 वर्षांनी अयोध्येला परतले होते.


 3.देवी लक्ष्मीचा पुनर्जन्म

देवांनी आणि असुरांनी केलेल्या समुद्र मंथनमध्ये जन्म झालेल्या लक्ष्मीच्या पुनर्जन्माला अनुसरून दिवाळी साजरी केली जाते. 

देव आणि दानवांनी केलेल्या दुधाच्या वैश्विक समुद्राचे मंथन होते.

 

(कथेनुसार)प्रचलित मान्यतेनुसार, लक्ष्मीच्या जन्मानंतर त्रिमूर्ती यांनी ठरवले की  विवाह करण्याचा अधिकार लक्ष्मी देवीचा आहे त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीने विष्णूला आपला पती म्हणून निवडले आणि त्याच्याशी लग्न केले.


 4.पांडवांचे हस्तिनापूरला परतणे

मामा शकूनी यांनी ठरवलेली पैज हरण्यात फसलेल्या पाच पांडव बंधूंना कौरव बंधूंनी 12 वर्षांसाठी पांडवांना हद्दपार केले होते.

महाकाव्य महाभारतानुसार, कार्तिक अमावस्येला पांडव हस्तिनापुर राज्यात परतले होते.


 5.बंदी चोर दिवस

शीख धर्मात दिवाळी हा सण ऐतिहासिक घटना म्हणून साजरा केला जातो. सहावे शीख गुरू, गुरु हरगोबिंद, इतर 52 हिंदू राजांसह, मुघल सम्राट जहांगीरच्या कैदेतून दिवाळीच्या मुहूर्तावर मुक्त झाले.


 6.कापणीचा हंगाम 

एक लोकप्रिय समज अशी आहे की, जो हिवाळ्याच्या हंगामापूर्वी वर्षातील शेवटचा हंगाम दर्शवितो.

दिवाळी हा सण लोकप्रिय आहे त्यामुळे लोकांची अशी समजूत आहे की दिवाळी हा सण म्हणजे वर्षातील शेवटचा हंगामा होय.

शेवटचा हंगाम म्हणजे  हिवाळ्याच्या हंगामा कापणीचा  शेवट म्हणजे थंडी पूर्वी कापणी पूर्ण होते.


 7.काली पूजा

नरक चतुर्थी दिवशी काली पूजा केली जाते. 

 

diwali essay in marathi 10 lines

शक्ती धर्माच्या कलिकुल पंथ नुसार, कमलात्मिकाच्या अवताराचा दिवस महाकाली च्या अवताराचा दिवस,

देवी महाकालीचे शेवटचे अवतार देखील कमलात्मिका काली जयंती म्हणून साजरी केली जाते आणि ती दिवाळीच्या दिवशी येते. 

या दिवशी  काली  मातेची पूजा केल्यानंतर शत्रूवर विजय मिळवण्याचा आशीर्वाद मिळतो

काली पूजा ओडिशा,पश्चिम बंगाल,चितगाव, मिथिला, सिल्हेट आणि महाराष्ट्रातील टिटवाळा या प्रदेशात साजरी केली जाते.


 8.महावीर निर्वाण दिवस

जैन धर्मातील भगवान महावीरांचे निर्वाण बहात्तर (वयात)वर्षानंतर झाले होते. 

भगवान महावीरांच्या आत्म्याच्या निर्वाणाच्या वर्धापन दिनानिमित्त दिवाळी हा सण साजरा केला जातो. 

वैश्विक युगातील चोविसावे व शेवटचे जैन तीर्थंकर होते. 

महान भगवान महावीरांनी कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला मोक्ष (मुक्ती) प्राप्त केली.


 9.दिवाळी नवीन वर्ष म्हणून साजरी केली जाते

भारतातील उत्तर हिंदू समुदायांमध्ये आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये दिवाळी हा सण देखील नवीन वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानली जाते.

नवीन वर्ष का? तर दिवाळीनंतर वाईट गोष्टींचा (नकारात्मक गोष्टी सकारात्मक) नाश होतो चांगल्या गोष्टीची सुरुवात होते त्यामुळे दिवाळीपासून नववर्ष सुद्धा म्हटले जाते.


 10.विष्णूने देवी लक्ष्मीची सुटका केली

 भगवान विष्णूने लक्ष्मीची देवीची  दैत्यराज बळीच्या तुरुंगातून मुक्त केले होते.

 या दिवशी भगवान विष्णूच्या आदेशानुसार असुरांचा राजा बळी भूतकाळावर राज्य करण्यासाठी हद्दपार करण्यात आले होते.

 

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण सर्वांनी आनंददायी जावो अशा आमच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांना भरभरून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

दिवाळी निमित्त निबंध (diwali essay in marathi 10 lines) लिहण्यासाठी आपण या दिलेल्या गोष्टीचा लाईन्स वापर करून  तुम्ही  निबंध उत्कृष्ट लिहू शकता .

Post a Comment

Previous Post Next Post