mpsc पोलीस भरती तसेच तलाठी भरती आरोग्य भरती अश्या सरळसेवा भरतीसाठी चालू घडामोडी (Current Affairs in marathi) करंट अफेअर्स महत्वाचे असतात.

MPSC सरळसेवा तसेच सर्व परीक्षाकरता अशे प्रश्न येत असतात त्यामुळे अश्या टेस्ट सिरीज देणे महत्वाचे आहे.

काही विद्यार्थी वर्गाला (Current affairs) चालू घडामोडी हा टॉपिक अवघड जातो त्यांनी अश्या टेस्ट सिरीज देत राहा त्यामुळे तुम्हाला प्रश्न पाठ होऊन जातील त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post