VOTER ID WILL BE LINK WITH AADHAR CARD मतदान ओळखपत्र हे आधार कार्डशी का लिंक केले जात असेल? ते लिंक करून घेण्यामागे सरकारचा हेतू तरी काय असेल ?आणि त्याचा फायदा असेल की तोटा.
![]() |
VOTER ID WILL BE LINK WITH AADHAR CARD |
महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे , जसे पॅन कार्ड हे आधार कार्ड शी लिंक आहे तसेच आता वोटर आयडी देखील लिंक केला जाणार आहे. Voter id लिंक करण्याचे कामकाज हे १ ऑगस्ट पासून सुरू केले जाणार आहे. ही माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात मतदान यादीत प्रत्येक व्यक्तीचे दोन तरी नावे आहेत, त्याच मतदान याद्या पारदर्शक व्हाव्या यासाठी हा लिंक करण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
जर एखादी व्यक्ती मतदान ओळखपत्र त्या ठीकणाचे असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तर त्याला त्या ठिकाणी देखील मतदान ओळखपत्र मिळत असायचे. आता ते बंद होणार आणि एका व्यक्तीला एक वेळेस काढलेले मतदान कार्ड हे तेच राहणार आणि त्याला त्याच ठिकाणी मतदान करता येणार.
Post a Comment