International yoga day quiz जागतिक योगा दिवस हा प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी साजरा केला जातो.जागतिक योग दिवस या दिवशी सर्व व्यक्ती या दिवसाचा आनंद घेतात.२०२२ यावर्षी हि हा दिवस अगदी आनंदाने साजरा केला जाईल.

जागतिक योग दिवस यावर आधारित परीक्षा करीता महत्वाचे MCQ आपण आहोत.

International yoga day quiz


*जागतिक योग दिवस प्रश्नोत्तरे 
स्पर्धात्मक परीक्षासाठी महत्वाचे प्रश्नमंजुषा आपण पाहणार आहोत.


प्रश्न १. पहिला जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला गेला ?
उत्तर : २१ जून २०१५


प्रश्न २. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : २१  जून 


प्रश्न ३. .......... संस्कृत शब्दापासून योग हा शब्द रूढ झाला आहे?
उत्तर : युज' 


प्रश्न ४.जागतिक योग दिवस किती देशात केला जातो?
उत्तर : संयुक्त राष्ट्राच्या १९३ देशामधील १७५ देशांनी या प्रस्तावास पाठिंबा दिला.


प्रश्न ५. जागतिक योग दिवसाला कोणत्या वर्षी मान्यता मिळाली होती?
उत्तर : डिसेंबर २०१४


प्रश्न ६.  सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला होता?
उत्तर : PM नरेंद्र मोदी 


प्रश्न ७. आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२ थिम कोणती?
उत्तर : "Yoga for Humanity"


प्रश्न ८. पहिला जागतिक योग दिवस किती देशांनी साजरा केला?
उत्तर : भारत आणि ८४ देशांनी 


प्रश्न ९.योग दिवसाचा लोगो कशाचे प्रतीक आहे?
उत्तर : एकतेचे प्रतीक 


प्रश्न १०. योगाचे जनक म्हणून कोणास ओळखतात?
उत्तर : आदियोगी शिव 


International yoga day quiz सर्व स्पर्धात्मक परीक्षा करिता महत्वाचे प्रश्न आहेत आपण हे पाहिले तर या दिवसाबद्दलचे प्रश्न चुकणार नाहीत त्यामुळे हे प्रश्न व्यवस्तीत पाहावे.

Post a Comment

Previous Post Next Post