why do you dream मित्रांनो  आपण  स्वप्न पाहतो ते कश्यामुळे पाहतो स्वप्न पाडण्यामागचे कारण काय, स्वप्न पडणे हि एक सामान्य  गोष्ट आहे, पण आपण विज्ञानाच्या बाजूने विचार केलातर सामान्य नाही.

मित्रांनो आपण डोळे बंद केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काही चित्र दिसतात ते का दिसतात  याचा विचार कधी केला आहे का ?

मित्रांनो काही जणांना भीतीदायक तर काहींना गोड स्वप्न पडतात ते कश्यामुळे पडतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ?

why do you dream
why do you dream

मित्रांनो आपली body तर झोपन्यास  तयार असते परंतु आपले ब्रेन न झोपण्यास प्रवृत्त होते आणि मनात वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न तयार होतात.

ड्रीमिंग सायन्टिफिक स्टडी ला ONEIROLOGY  म्हंटले जाते आणि तसेच RESEARCH करणाऱ्या सायंटिस्ट यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. मित्रानो जर तुम्हाला स्वप्नाचा काही अर्थ नसतो असे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच चुकत आहात, तर स्वप्न पडण्यामागचा हेतू काय असेल तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पणे व्यवस्तीत वाचून पहा तुम्हाला नक्कीच समजेल.


मित्रांनो आपण स्वप्न पाहण्यास सुरवात हि झोपेपासून करतो, मित्रांनो हे पण खरे आहे कि स्वप्न आपल्या झोपेच्या टप्यावर आवलंबून असते.

आजच्या दैनंदिन जीवनामध्ये झोपेचे चार टप्पे आहेत.

SLEEP STAGE १ : N-REM STAGE ( RELAX BODY)

SLEEP STAGE 2 : N-REM STAGE

SLEEP STAGE 3 : N- REM STAGE ( DEEP SLEEP)( LOWER HEART RATE)

SLEEP STAGE 4: REM SLEEP ( RAPID EYE MOVMENT SLEEP)


RAPID EYE MOVMENT SLEEP: मित्रांनो आपले डोळे हे या STAGE फास्ट हालचाल करत असतात,आणि या स्टेज मध्ये आपल्याला स्वप्न येण्यास सुरवात होते व बॉडी मधील HEART RATE आणि BLOOD PRESSURE  वाढण्यास सुरवात होते आणि आपल्या मेंदूचे काही पार्ट हे वेगवेगळ्या प्रकारच्या भावना जाणवन्यास भाग पाडतात

BRAIN EMOTION FEELING PART जसे कि AMYGDALA सक्रिय होतात. 

मित्रांनो आपण झोपल्यानंतर आपली बॉडी काहीही MOVMENT करत नाही असे  म्हणतात कि आपली बॉडी त्या वेळेस PARALYZED असते आणि असे म्हटले जाते कि भावना असणारे काही पार्ट भाग सक्रिय असतात त्यामुळे आपल्याला स्वप्नात सुद्धा काही दृश्य दिसत असतात.

स्वप्न पडतात परंतु पाडण्यामागचा अर्थ/हेतू नक्की काय आपल्याला असे वेगवेगळे दृश्य का दिसतात. RESEARCH SCIENTIST ने सुद्धा काही सिद्धांत दिले आहेत, SIGMUND FREUD नुरॉलॉजिस्ट ने सुद्धा सांगितले आहे कि आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हे स्वप्न पाहत असतो. SIGMUND FREUD म्हणतात जसे कि आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास जर ती आपणास मिळत नसेल तर ती  आपल्याला स्वप्नात दिसते त्यामुळे आपणास समाधान मिळते.

मित्रांनो काही स्वप्न अशी असतात कि जे आपण पाहिलेले सुद्धा नसते  ते दिसणे 

why do you dream
Post a Comment

Previous Post Next Post