maharashtra police bharti hall ticket पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांनी लक्ष्यात घ्यायचे आहे कि पोलीस भरती २०१९ करिता भरलेले फॉर्म त्या विद्यार्थ्यांना कळवण्यात येते कि हि परीक्षा आता ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेण्याचे ठरवले आहे योजिले आहे. Police Constable ,Driver, bandsman आणि Srpf यांचे हॉलटिकेट https://mhpolicebharti.cbtexam.in/ या वेबसाईट वरती उपलब्ध झाले आहेत.
![]() |
पोलीस भरती हॉलटिकेट डाउनलोड |
पोलीस भरती हॉलटिकेट डाउनलोड (पद्धती)
१. आपण आपल्या मोबाईल वर किंवा डेस्कटॉप वर https://mhpolicebharti.cbtexam.in/ या वेबसाईट वरती लॉगिन कारायचे आहे.
२. पुढील पेज ओपन झाल्यावर त्या पेज वर तुम्हाला Unit हा पर्याय दिसेल त्यामधील आपण कोणत्या पदासाठी Apply केले आहे त्यावरती क्लिक करावे आणि Proceed वरती क्लिक करावे.
३. पुढे Login User वरती क्लिक करावे.
४. पुढील पेज वरती तुम्हाला Registration Form ओपन होईल त्यावरती आपला USER ID ,DATE OF BIRTH व REGISTERED EMAIL ID भरून Proceed वरती क्लिक करावे.
५. Next पेज वरती Login पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हला USER ID व PASSWORD टाकून Login वरती क्लिक करायचे आहे.
६. पुढील पेज वरती तुम्हाला Print Admit Card पर्याय दिसेल त्याच्या खाली For District Police वरती क्लिक करावे म्हणजे आपले हॉलटिकेट यशस्वी रित्या डाउनलोड होईल.
अश्या प्रकारे सोप्या पद्धतीने हॉलटिकेट डाउनलोड करू शकतो. तरी राहिलेल्या जिल्यांचे हॉलटिकेट लवकरच डाउनलोड करता येईल
Post a Comment