Osmanabad, Beed, Jalna, Latur Police Bharti hall-ticket Download
police bharti hall-ticket download  


Osmanabad, Beed, Jalna, Latur Police Bharti hall-ticket Download  मित्रांनो आपणास लातूर उस्मानाबाद ,बीड ,जालना या चार जिल्ह्यांची पोलीस भरती परीक्षा हि २२/०९/२०२१ रोजी होणार आहे. तरी मित्र बांधवांना हॉलटिकेट डाउनलोड कशे करावे हे समस्या उदभवत आहे. तरी सर्व मित्रांच्या शंकेचे निरसन करणार आहोत. 


खाली दिलेल्या PDF पेज वर UNIT नुसार आपण फॉर्म भरलेला जिल्हा पाहून त्याच्या खाली दिलेल्या लिंक वरून  HALL-TICKET डाउनलोड करावे. 


सर्वांसाठी महत्वाचे : आपण भरलेला फॉर्म हा युनिट पाहून ज्याठिकाणी भरला आहे त्या युनिट वरील लिंक ओपन करूनच डाउनलोड करावे. अन्यथा आपले हॉलटिकेट डाउनलोड होणार नाही.

आपले हे चार जिल्हे औरंगाबाद रेंज मध्ये येत असल्यामुळे या खालील वेबसाईट वरून हॉलटिकेट डाउनलोड करावे.

                                   !!   aurangabadrangebharti.com  !!


मित्र बांधवांनो आपण वरील वेबसाईट वरून हॉलटिकेट कसे डाउनलोड करावयाचे ते पाहणार आहोत. तरी तुम्ही त्या पद्धतीनुसार हॉलटिकेट डाउनलोड करावे.


police bharti hall ticket download 2021 (पद्धती)

Osmanabad, Beed, Jalna, Latur Police Bharti hall-ticket Download




१. वेबसाईट ओपन झाल्यावर वरील पेज सारखे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला रेड बॉक्स दिसतोय त्याठिकाणी क्लिक करायचे आहे.

२. पुढील पेज ओपन झाल्यावर अर्ज आयडी प्रविष्ट करावा. (P1_G1 हे टाकणे अनिवार्य ) 

३. पुढे आपली जन्मतारीख टाकावी.  

४. सुरक्षा कोड प्रविष्ट करावा आणि लॉगिन करावे.

५. लॉगिन वर क्लिक केल्यावर व्यक्तिचित्र आणि प्रवेशपत्र हे दोन पर्याय तुमच्या समोर दितील त्यामधील प्रवेशपत्र हे निवडावे.

६. प्रवेशपत्रावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर आपण कोणत्या पदासाठी अर्ज केला तो पाहून त्यासमोर -प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


                तुमचे प्रवेशपत्र यशस्वीरीत्या डाउनलोड झालेले दिसेल 

Post a Comment

Previous Post Next Post