how to download vaccination certificate मित्रांनो आपण जर covid चे दोनी डोस घेतले असतील तर तुम्हाला हे vaccination certificate download करून घ्यायचे आहे,  कारण तो आपला ट्रॅव्हलिंग पास असेल आणि ट्रॅव्हलिंगसाठी महत्वाचा ठरणार आहे, तो कसा डाउनलोड करायचा ते आपण पाहू. 


Vaccination certificate डाउनलोड करणे (step by step)

१. पहिल्यांदा आपल्याला मोबाईल वर किंवा डेस्कटॉप वर https://www.cowin.gov.in/ हि गव्हर्नमेंट वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे.

२. ओपन झाल्यावर Vaccination Services वरती क्लिक करावे.

how to download vaccination certificate
download vaccination certificate 

३. Vaccination Services वरती क्लिक केल्यावर तुम्हाला Download Certificate हा ऑपशन दिसेल त्यावरती क्लिक करावे.

४. पुढील पेज वर तुम्हाला Register or Sign In for Vaccination हे पेज दिसेल त्यावरती तुम्हाला आपला मोबाइल नंबर टाकून Get OTP वर करावे. 

5. तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईल वरती OTP येतो तो OTP Verification य पेज वर तो टाकून Verify &Proceed वरती क्लिक करावे.

६. Verify &proceed वरती क्लिक केल्यावर  तुम्हाला पुढच्या पेज वरती दोन्ही डोस दिसतील त्या डोस च्या समोर Certificate पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे Vaccination Certificate डाउनलोड झालेले दिसेल.

how to download vaccination certificate
vaccination certificate


    तुम्ही दोन्ही डोस चे Vaccination Certificate डाउनलोड करून घेऊ शकता.


Post a Comment

Previous Post Next Post