how to download mpsc hall ticket  मित्रांनो आपण MPSC परीक्षेचे हॉलटिकेट कसे डाउनलोड करायचे ते पाहणार आहोत. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपली प्रोफाइल जुन्या साईट वरून नवीन साईट वर शिफ्ट केली आहे त्या विद्यार्थ्यांना आता हॉलटिकेट डाउनलोड करता येणार आहे.

मित्रांनो MPSC वरील आपली प्रोफाइल शिफ्ट करताना आपल्याला काही नवीन गोष्टी Add  कराव्या लागल्या आहेत जसे कि प्रोफाइल फोटो सही आणि काही Document बद्दल माहिती व Experience असल्यास Add .करायचा आहे.

तरी मित्रांनो आता आपण सविस्तर Mpsc चे हॉलटिकेट कसे डाउनलोड करायचे ते पाहू ते खालील पद्धतीने करावे.

how to download mpsc hall ticket
MPSC HALLTICKET 


Mpsc hall ticket Download  (Step by Step)

१. पाहिल्यावेळेस आपल्याला https://mpsc.gov.in/ हि साईट आपल्या मोबाईल वर किंवा Desktop वर ओपन करावी.

२. साईट सर्च झाल्यावर ती पहिल्या नंबरला दिसेल त्या वेबसाईट वरती क्लिक केल्यावर तुम्ही मेन पेज वर जाल.

३. में पेज वर आल्यावर तुमच्या समोर चार पर्याय दिसतील त्यामधील तुम्हाला  ONLINE FACILITIES वरती क्लिक करावे.


how to download mpsc hall ticket


४.  ONLINE FACILITIES वरती क्लिक केल्यावर तुम्हाला Admission Certificate वरती क्लिक करावे.

५. Admission Certificate ओपन झाल्यावर आपली Exam Select करावी.

६. Exam Select केल्यावर तुम्हाला खाली चार पर्याय दिसतील त्यामध्ये पहिला  Mobile no दुसरा Aadhar No तिसरा Application No चौथा Email Id हे चार पर्याय दिसतील. 

७. चार पर्याया मधील तुम्हाला सर्वात सोपा पर्याय म्हणजे मोबाईल नंबर त्या ठिकाणी  मोबाईल नंबर टाकावा.

८. मोबाईल नंबर टाकल्यावर Click Here To Login वरती क्लिक करावे.

९. लॉगिन वरती क्लिक केल्यावर तुम्हाला पाहिल्यावेळेस confirmation मेसेज दिसेल.

१०. त्या पेज वरती तुम्हाला DOWNLOAD ADMISSION CERTIFICATE वरती क्लिक केल्यावर HALLTICKET डाउनलोड होईल.


मित्रांनो अश्या सोप्या पद्धतीने आपण MPSC च्या नवीन वेबसाईटवरून  HALL TICKET डाउनलोड करून घेऊ शकतो.


how to download mpsc hall ticket  डाउनलोड करण्याचा शॉर्ट कट  

तरी मित्रांनो आपल्याला खाली एक लिंक देत आहे त्यावरती क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून HALLTICKET डाउनलोड करू शकता.

CLICK HERE TO : MPSC HALLTICKET 


Post a Comment

Previous Post Next Post