ताजची वस्तुस्थिती (आग्रा उत्तर प्रदेश भारत)
१. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि ताज महाल बांधत असताना २०,००० वर कामगार रात्र दिवस काम करत होते.
काम पूर्ण झाल्यावर म्हणतात कि त्या २०,००० कामगारांचे हात कापले होते, परंतु मित्रांनो शहाजान ने या कामगारांचे हात न कापता त्यांच्या कडून असा ताज पुन्हा न बांधने असा करार करून घेतला होता.
२. ताज महाल बनवताना १५०० हत्तीचा उपयोग केला होता.
३. ताजमहाल च्यारी बाजून जे खांब आहेत ते बाहेरच्या बाजूने झुकलेले आहेत आणि अश्या प्रकारे बनवले आहेत कि कालांतराने नैसर्गिक आपत्ती आली तरी ते खांब ताज वरती कोसळनार नाहीत.
४. ताज महल हा असा बनवला आहे कि संध्याकाळच्या वेळी वेगळा आणि सकाळच्या वेळी वेगळा ताज हा सकाळच्या वेळी गुलाबी आणि रात्रीच्या वेळी पांढरा (दुधासारखा) व रात्रीच्या वेळी सोन्यासारखा दिसतो.
![]() |
taj mahal |
मित्रांनो तुम्ही आग्रा येथे गेलात तर ताज महाल नक्की पहाच
५. बगदाद ,मिश्र ,राजस्थान ,अफगाणिस्थान , चीन , तिब्बत , या ठिकानाहून आणलेल्या उत्तम प्रतीच्या संगमरवरी दगडांचा उपयोग केला.
६. कुतुब मिनार पेक्षा ३ मीटर उंच ताज महाल आहे.
७. मित्रांनो हे ऐकुण आश्चर्य वाटेल कि ताज हा लाकडावरती उभा आहे, त्याचे कारण असे आहे कि त्या लाकडाला मजबूत राहण्यासाठी ओलावा आवश्यक आहे.
Post a Comment