मित्रांनो या miyazaki mango कसा आहे काय आहे? आपल्या भारतातील किंमत किती आहे
आणि त्याची प्रसिद्धी कोठून झाली, त्याची जपान मधील किंमत किती होती.
सध्याची किंमत किती आहे हे पाहूया.



मॅंगो इतिहास 

पाहिल्यावेळेस या आंब्याची लागवड मियाझाकी या शहरात १९८४ साली करण्यात आली.

जपान मध्ये ८० च्या दशकापासून आंब्याची शेती सुरु झाली.
महत्वाची म्हणजे हा आंबा जपानच्या कुश बेटावर पिकविला जातो कारण त्या ठिकानि पिकवण्यासाठी उत्तम वातावरण उपलब्ध आहे.

miyazaki mango
आंबा 


आंब्याबद्दल व वातावरण 

 हा आंबा सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक मानला जातो, हा आंबा लावण्याचे काम मध्य प्रदेशच्या जोडप्याने केले.

जबलपूर मध्ये या आंब्यांचे दोन झाडे आहेत.


मध्यप्रदेश मधील आंब्याचे झाड राखण्यासाठी चार सुरक्षा रक्षक आणि सहा पहारेकरांची निवड केली आहे.

  • आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत २.७० लाख रुपये प्रति किलो आहे.


मित्रानो खास गोष्ट म्हणजे याला जपान मध्ये सूर्याचे अंडे देखील बोलले जाते.

या आंब्यासाठी वातावरण  हे उबदार असावे लागते, आंब्याच्या वाढीसाठी सूर्य प्रकाश सुद्धा मोठे कार्य करतो.

मित्रांनो आंब्याची लागवड करताना भरपूर पाऊस असणे गरजेचे आहे.

गरम/उबदार हवामान, काहीवेळ सूर्यप्रकाश आणि थोडका पाऊस असल्यामुळे हा प्रदेश महागड्या फळांच्या लागवडीस योग्य व महत्वाचा ठरला.

एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत या आंब्याच्या जातीची लावण केली जाते व मे आणि जून मध्यात विकले जाते.

आंब्याचे वजन हे ३५० ग्राम पासून ५०० ग्राम पर्यंत सुद्धा असू शकते.

  • आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक ऍसिड असते आणि हे डोळ्यांसाठी औषधीचे काम करते.

  • मित्रांनो या आंब्याचा आकार हा डायनासोरच्या अंड्यासारखा असतो, आणि या आंब्याची काटेकोर पणे तपासणी करून इतर देशामध्ये पाठवले जातात.


या आंब्याची उत्पत्ती हि फ्लोरिडा मधून झाली.


१९९५ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या आंब्याची विविधता जगातील सर्वात गोड म्हणून नोंदणी झाली आहे.

या आंब्याला EGGS OF THE SUN सुद्धा बोलले जाते.

उपयोग औषधी (miyazaki mango)

आंब्याचा उपयोग हा डोळ्यांसाठी आणि थकवा आलेल्या माणसासाठी औषधीचे काम करते.  

Post a Comment

Previous Post Next Post