मित्रांनो ipl2021 पुन्हा एकदा सुरु आणि ते यूएई मध्ये पार पडणार आहे कारण तर सर्वांना माहितीच असेल कि बायोबबल मध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आणि तसेच काही खेळाडूंना सुद्धा कोरोनाने घेरले होते त्यामुळे उर्वरित सामने थांबवण्यात आले होते. पण ते आता १९ सप्टेंबर पासून यूएई मध्ये पार पडणार.
![]() |
ipl पहिला सामना |
सर्व मित्र बांधवांना उत्सुकता लागली असेल कि कधी एकद सामने चालू होतील, तर आता आपल्या काही दिवस आयपीएल सामने पाहण्यासाठी वाट पाहवी लागणार आहे.
हे पहिले : आयपीएल वेळापत्रक
आयपीएल संपल्या संपल्या दोनच दिवसात ICC T20 WORLD CUP सुरु होणार आहे आणि आयपीएल मध्ये २७ दिवसात ३१ सामने खेळले जातील.
यूएई माधील पहिला सामना हा मुंबई VS चेन्नई असा असेल आणि हा सामना जर वर्षी भरपूर लोक उत्सुकतेने पाहत असतात. कारण या संघाचा सामना जेव्हा होईल तेव्हा चुरशीचा असतो.
आयपीएलचे खेळले जाणारे सामने दुबई मध्ये १३ , शारजा मध्ये १०, अबू धाबी मध्ये ८ , तर हे सामने ३१ होणार आहेत आणि ते २७ दिवसात पूर्ण होणार.
आयपीएल सामन्यातील पहिला Qualifier 1 रविवारी दुबईत आणि सोमवारी Eliminator शारजा व Qualifier 2,
शारजा मध्ये होणार आणि Final सामना हा दुबईत होईल.
आयपीएल सुरु असताना खेळाडूंना संयुक्त अरबचे कोविड-१९ बद्दल घातलेले नियम पाळावे लागणार
Post a Comment