hdfc regular savings account काढताना मित्रांनो आपल्या पहिल्या वेळेस hdfc बँकेच्या  https://www.hdfcbank.com या साईट वर जाऊन तुम्हाला hdfc बँकेचे regular saving account काढायचे आहे.

आता बँकेत न जात आपल्या मोबाईल वरून खाते काढा ते कसे काढायचे ? तेच या BLOG मध्ये पाहणार आहोत.

 

खाते काढण्याची सुरवात

मित्रांनो तुम्ही hdfc बँकेची ऑफिसिअल साईट ओपन केल्यावर खाली दिलेल्या पेज सारखे पेज दिसेल त्या पेज वर तुम्हाला Personal Banking Services

What Are You Looking For?  

  1. Select Product Type 
  • cards
  • Accounts
  • Deposits
  • EMI
  • FASTag
  • Invest
  • Life Insurance
  • Health Insurance
  • Vehicle Insurance
  • Travel Insurance
  • Credit Card Services
  • Home Insurance
  • Social Security Schemes

त्यामध्ये आपल्याला saving account काढायचे असल्यामुळे आपल्याला त्यामधील account या पर्यायावरती क्लिक करावे.

 

hdfc regular savings account
hdfc regular savings account 


पुढे तुम्हाला Select Product करायचे आहे त्यामध्ये आपल्याला खालील प्रमाने पर्याय दिसतील

  1. Select Product
  • Saving Account 
  • Current Account 
  • Rural Account 
  • Salary Account 
  • Insta Account 

त्यामधील तुम्हाला saving account वर क्लिक करावे आणि  Apply online वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Let’s Get Started हे पेज ओपन होईल.

 

hdfc regular savings account
ACCOUNT START FORM 


त्यामध्ये तुम्हाला To get an instant Account, use Mobile Number linked to your Aadhaar (अकॉउंट काढत असताना मोबाईल नंबर आधार शी लिंक असणे गरजेचे आहे)

 मित्रांनो या पेज वर तुम्हाला पहिल्यांदा Mobile No, Personal Email id, Pan व Enter code करायचा आहे.( पॅन कार्ड असेल तर त्याची माहिती)

जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर आपली जन्म तारीख भरावयाची आहे. त्यांनतर तो खाली दिलेल्या code enter करायचा आहे.

( या बॉक्स मध्ये मार्क करावा) [ - ]   I authorize HDFC Bank and its representatives to Call, SMS, or communicate via WhatsApp regarding my application. This consent overrides any registration for DNC / NDNC. I confirm I am in India, I am a major and a resident of India and I have read and I accept HDFC Bank's Privacy Policy

मार्क करून झाल्यावर Continue वर क्लिक केल्यावर वर दिलेल्या मोबाईल वर एक OTP येईल तो आलेल्या इंटरफेस वरती आलेल्या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे.

व Verify Procced वर क्लिक करावे.

 

hdfc regular savings account
KYC document 


मित्रांनो वर दिलेल्या Interface सारखे पेज दिसेल त्या मध्ये तुम्हाला Aadhaar card, Driving license, Passport, Voter id  हे चार पर्याय दिसतील त्यामधील तुमच्याकडं जे कागदपत्र उपलब्ध आहे ते Select करावे.

Select केल्यावर proceed वर क्लिक केल्यावर Select the Preferred Language हे पेज येईल त्यातील Agree वर क्लिक करावे.

लगेच पुढे आपण select केलेलं document चा नंबर टाकायचा आहे आणि नंतर proceed वर क्लीक करायचे आहे.( खाली दिलेल्या पेज सारखे)

 

hdfc regular savings account
    Document Number Fill  

Use Aadhaar Authentication for Quick verification and faster processing of the application हे पेज ओपन होईल,

त्यावर तुम्हाला Aadhaar otp Authentication आणि Scan Aadhaar QR Code हे व पर्याय दिसतील त्यामधील Aadhaar otp Authentication वर मार्क करून Proceed To Verification करावे.

 

hdfc regular savings account
Hdfc Aadhaar Verification 

Enter OTP sent to your mobile number registered with Aadhaar (otp आपल्या मोबाईल नंबर वर आल्यावर खाली दिलेल्या पेज सारखे पेज दिसेल त्यावरती otp टाकून I Confirm वर मार्क करून proceed वर क्लिक करायचे आहे किंवा skip सुद्धा करू शकता.

 

hdfc regular savings account
Aadhaar authentication 

( खाली दिलेले पेज) आपल्याला मित्रांनो Regular saving account उघडायचे आहे, त्यासाठी आपल्याला Regular saving Select करायचे आहे.

Regular Saving Account  Select करून झाल्यावर Proceed वर क्लिक करावे लगेच,

 

hdfc regular savings account
HDFC SELECT ACCOUNT 

 

पुढे Account and Branch Selection मध्ये तुम्हाला State व City, Branch name भरावे व Proceed करावे.

Important Information चे  खाली दिलेल्या प्रमाणे interface दिसेल, माहिती वाचून proceed वर क्लिक करावे.

 

hdfc regular savings account
HDFC REGULAR ACCOUNT 

 

proceed वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या समोर  Personal and Occupation Details हे पेज ओपन होईल ,

त्या]मधील personal detail भरावयाची पद्धत 

  1. Photograph upload (खातेदाराचा फोटो)
  2. नाव (खातेदारचे नाव)
  3. Father Name ( खातेदाराच्या वडिलांचे नाव)
  4. Spouse Name (जोडीदाराचे नाव)
  5. Nationality (राष्ट्रीयत्व)
  6. Marital Status (वैवाहिक स्थिती)
  7. Mother's Maiden Name (आईचे पहिले नाव)
  8. PAN (Note:PAN is mandatory for Video KYC हि विडिओ च्या पद्धतीने होईल )

या दिलेल्या आठ हि स्टेप व्यवस्तीत रित्या भराव्यात.

 

hdfc regular savings account
ONLINE BANK SAVING ACCOUNT 

 

Personal and Occupation Details या पेज वरील  Occupation Details मध्ये भरावयाची पद्धती 

  1. Occupation Type (व्यवसायाचा प्रकार)
  2. Source of Funds (निधीचा स्त्रोत)
  3. Gross Annual Income (एकूण वार्षिक उत्पन्न)

हे भरून घेणे व proceed वर क्लिक करणे.

 

पुढे हे पेज ओपन झाल्यावर  Address भरणे पद्धती (खाली दिलेल्या पेज प्रमाणे)

  1. Residence Type (राहण्याचा प्रकार)
  2. Residence Status (रहिवासी स्थिती)
  3. Mailing Address (पत्र व्यवहाराचा पत्ता)
  4. Permanent address same as mailing address( या वर मार्क करणे तुमचा कायमचा पत्ता तोच अस्वल तर)

हे भरून झाल्यावर मित्रांनो हि माहिती व्यवस्तीत रित्या काळजीपूर्वक पाहावी व नंतर Proceed वर क्लिक करावे.

 

hdfc regular savings account
HDFC BANK ACCOUNT 

 

 दस्तऐवज अपलोड

  1.  Upload Document   Only ID Proof
  2. Address Proof Document (पत्ता पुरावा दस्तऐवज)आपल्याकडे या ७ document पैकी उपलब्ध असलेले document upload करणे.

हे भरून proceed वर क्लिक करणे.

 

hdfc regular savings account

 

 upload document चे पेज पूर्ण झाल्यावर Nominee Details भरणे step (खालील पेज प्रमाणे)

  1. Fill below details (खाली तपशील भरा)
  2. Nominee Address  (नामित पत्ता)

व्यवस्तीत काळजीपूर्वक भरणेआणि Proceed करणे.

 

 

hdfc regular savings account
HDFC BANK ACCOUNT 

 


 पुढेच पेज Extended KYC चे ओपन होईल ते भरणे पद्धती 

  1. Country of Tax Residency (कर रेसिडेन्सीचा देश)
  • Country of Birth (जन्म देश),
  • State of Birth (जन्म राज्य)
  1. Tax Address Status (कर पत्ता स्थिती)
 
 
  • PAN Acknowledgement Number (पॅन पावती क्रमांक)
  • Date Of Acknowledgement (पोचपावतीची तारीख)
  • Agricultural Income (कृषी उत्पन्न)
  • Other Than Agricultural Income (कृषी उत्पन्न व्यतिरिक्त इतर)

हे पेज पेज सुद्धा काळजीपूर्वक भरणे  व proceed वर क्लिक करावे.

 

hdfc regular savings account


hdfc regular savings account फॉर्मचा शेवट  

पुढे Video KYC Consent पूर्ण करण्याची पद्धत ( विडिओ FULL KYC करण्याची वेळ हि सकाळी १० पासून संध्याकाळी ६ पर्यंत)

Please ensure before you connect for video KYC  (कृपया आपण व्हिडिओ केवायसीसाठी कनेक्ट करण्यापूर्वी याची खात्री करा)

  1. Proper mobile network and lighting in your room (आपल्या खोलीत योग्य मोबाइल नेटवर्क आणि प्रकाशयोजना)
  2. keep your orignal pan card (आपले मूळ पॅन कार्ड)
  3. keep blank white sheet paper and black bol pen for signature capture (स्वाक्षरी घेण्याकरिता रिकामे व्हाईट शीट पेपर आणि ब्लॅक बॉल पेन ठेवा)

  [या बॉक्स मध्ये मार्क करून घेणे ] I hereby given my consent to complete my KYC (अश्या प्रकारे तुमची KYC पूर्ण होईल)

 

मित्रांनो हे पूर्ण पणे झाल्यावर तुम्हाला Please Note Your Account Detail असा Interface येईल, त्यामध्ये Account Number, Customer ID व IFSC Code  हे  सर्व एका डायरीत किंवा आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवावा.

मित्रांनो अश्या प्रकारे तुमचे अकाउंट ओपन होईल आणि जर तुम्हाला त्याच वेळेस त्या hdfc regular savings account मध्ये पैसे ऍड करावयाचे असतील तर ऍड सुद्धा करू शकता.

मित्र बाधंवाना जर विडिओ KYC करण्यामध्ये काही अडचण येत असेल कठीण वाटत असेल तर बांधवानो मित्रानो काळजी करण्याचे काही कारण नाही तुम्ही थेट त्या शाखेत जाऊन KYC करून घेऊ शकता.

Post a Comment

Previous Post Next Post