अजित पवार ( तडफदार नेतृत्व )
- अजित अनंतराव पवार : ( जन्म २२ जुलै १९५९ जि. अहमदनगर ता. राहुरी गाव देवळाली) . अजित पवार यांनी २१ व्यां वर्षात राजकारणाला सुरवात केली .
- अजित पवार यांंचे लग्न पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या मुलीशी झाले. त्यांना पार्थ पवार व जय पवार ही दोन मुले झाली.
- शरद पवार काका व सुप्रिया सुळे चुलत बहिण असा परिवार आहे. अजित साहेबांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अजुळच्या गावी झाले.
- मुबईला बीकॉम चे शिक्षण पूर्ण झाल्यावर बारामती ला आले.१९८२ राजकारणाला सुरुवात झाली.
राजकारण : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. २०१० पासून २०१४ उपमुख्यमंत्री कार्यकाळ होता.१९९१ साली पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले.
अजित पवार यांच्या कार्यकाळातील पदे :
१. विद्या प्रतिष्ठान बारामती - विश्वस्त.
२. छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर ता. इंदापूर जि.पुणे - संचालक
५. पुणे जिल्हा सहकारी बँँक,पुणे - संचालक
६. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ पुणे -संचालक
७ रयत शिक्षण संस्था सातारा - संचालक
८. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई- माजी संचालक.
९ . महानंदा - माजी संचालक
१०. माजी संचालक - मुंबई- महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ,
११.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - अध्यक्ष (मार्च १९९१ ते ऑगस्ट१९९१ ते डिसेंबर सन.१९९४ डिसेंबर १९९८ )
१२. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक - अध्यक्ष ( डिसेंबर १९९८ ऑक्टोबर १९९९)
१३. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - अध्यक्ष ( सप्टेंबर २००५ मार्च २०१३)
१४. महाराष्ट्र राज्य खो- खो असोसिएशन - अध्यक्ष (ऑगस्ट२००६ )
१५. महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन - अध्यक्ष (मार्च २०१३)
१६. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे - अध्यक्ष ( सप्टेंबर २००६)
१७. लोकसभा - सदस्य ( जून १९९१ ते सप्टेंबर १९९१ )
१८. विधानसभा - सदस्य ( १९९१ ते १९९५ ,१९९५ ते १९९९, १९९९ ते २००४ ,२००४ ते २००९ , २००९ ते २०१४ ऑक्टोंबर २०१४ फेरनिवड २०१९ राजीनामा )
१९. कृषि फलोत्पादन आणि ऊर्जा - राज्यमंत्री (१९९१ नोव्हेंबर ते १९९२ )
२०. जलसंधारण, ऊर्जा व नियोजन - राज्यमंत्री ( नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ ) २१. पाटबंधारे - मंत्री ( ऑक्टोबर १९९१ ते जुलै २००४ )
२२. ग्रामविकास , पाणीपुरवठा व स्वच्छता पाटबंधारे - मंत्री ( जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४ ) २३. जलसंपदा - मंत्री ( नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९/ नोव्हेंबर २००९ नोव्हेंबर २०१० )
२४. वित्त व नियोजन ,ऊर्जा - उपमुख्यमंत्री ( नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२/ डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४)
आमदार व खासदार :
. लोकसभेत निवडून आल्यावर १९९१ साली खासदार पद शरद पवार ( काका) यांच्यासाठी राजीनामा दिला होता.
. विधानसभेत पाच वेळा निवडून आले ( १९९५ , १९९९, २००४, २००९, आणि २०१४ ) . ग्रामविकास खाते कारभार ( डिसेंबर २००३ ते २००४ )
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment